बारामती दि. १३ चे प्रतिक्षीत १७७ पैकी ४६ जण, दि. १४ मे चे २३८ जण नविन कोरोना बाधीत.
बारामती तालुका व शहरामध्ये काल झालेले लसीकरण-319 व आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण---- 101780

बारामती दि. १३ चे प्रतिक्षीत १७७ पैकी ४६ जण, दि. १४ मे चे २३८ जण नविन कोरोना बाधीत.
०८ मृत्यू, ३१९ जणांना लसिकरण तर २९३ जण कोरोना मुक्त.
बारामती तालुका व शहरामध्ये काल झालेले लसीकरण-319 व आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण—- 101780
बारामती वार्तापत्र
आज बारामती शहरात 101 आणि बारामती ग्रामीण मध्ये 137 रुग्ण
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 675 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 114 रुग्ण आहेत,तर प्रतीक्षेत – 208. इतर तालुक्यातील रुग्ण – 5.पॉझिटिव्ह आहेत.
काल तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 179 नमुन्यांपैकी 49 रुग्ण पॉझीटीव्ह.
तर एंटीजनच्या 291 नमुन्यांपैकी एकूण 75 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसा काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 238 झाली आहे.
बारामती मधील एकूण रुग्ण संख्या 21957 झाली आहे, 17887 जणांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे,बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसार 527 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला,तर काल 293 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.