बारामती दि. १३ मे नविन २२४ मृत्यू ०७ कोरोना मुक्त २८९
बारामती तालुका व शहरामध्ये काल झालेले लसीकरण-00 व आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण---- 101461

बारामती दि. १३ मे नविन २२४ मृत्यू ०७ कोरोना मुक्त २८९
बारामती तालुका व शहरामध्ये काल झालेले लसीकरण-00 व आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण—- 101461
बारामती वार्तापत्र
आज बारामती शहरात 71 आणि बारामती ग्रामीण मध्ये 153 रुग्ण
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 618 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 111 रुग्ण आहेत,तर प्रतीक्षेत – 77. इतर तालुक्यातील रुग्ण – 4.पॉझिटिव्ह आहेत.
काल तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 112 नमुन्यांपैकी 26 रुग्ण पॉझीटीव्ह.
तर एंटीजनच्या 361 नमुन्यांपैकी एकूण 87 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसा काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 224 झाली आहे.
बारामती मधील एकूण रुग्ण संख्या 21673 झाली आहे, 17594 जणांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे,बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसार 519 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला,तर काल 289 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.