कोरोंना विशेष

बारामती दि. १७ जुन चे प्रलंबित पैकी ११ आणि १८ जुन चे नविन कोरोना बाधीत १८ असे एकुण २९, म्युकरमायकोसीस २३, डिस्चार्ज ५०.

म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 23 पैकी बारामती तालुक्यातील- 16 इतर तालुक्यातील-07 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -06

म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 23 पैकी बारामती तालुक्यातील- 16 इतर तालुक्यातील-07 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -06

(17/06/21) प्रतीक्षेत असलेल्या 21 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी बारामतीमधील 11 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, त्यामुळे बारामतीतील एकूण रुग्ण संख्या 25191 झालेली आहे व कालची एकूण रुग्ण संख्या 29+11= 40 झालेली आहे

बारामती वार्तापत्र

आज बारामती शहरात 10 आणि बारामती ग्रामीण मध्ये 8 रुग्ण

काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 596 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 00 रुग्ण आहेत,तर प्रतीक्षेत – 96. इतर तालुक्यातील रुग्ण – 00.पॉझिटिव्ह आहेत.

काल तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 39 नमुन्यांपैकी 11 रुग्ण पॉझीटीव्ह.
तर एंटीजनच्या 135 नमुन्यांपैकी एकूण 7 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसा  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 18 झाली आहे.

बारामती मधील एकूण रुग्ण संख्या 25209 झाली आहे, 24261 जणांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे,बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसार 642 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला,तर काल 50 जण कोरोना मुक्त झाले आहेत.

तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button