बारामती दि. १७/०५/२०२१ रोजी एकुण ५४ जण नविन कोरोना संक्रमीत. (शहर २३, ग्रामिण ३१) ०८ जणांना मृत्यू तर ३९८ जण कोरोना मुक्त.
लस उपलब्ध नसल्यामुळे आज(17/05/21) रोजी 45 वर्षावरील लसीकरणाची केंद्रे बंद राहतील

बारामती दि. १७/०५/२०२१ रोजी एकुण ५४ जण नविन कोरोना संक्रमीत. (शहर २३, ग्रामिण ३१)
०८ जणांना मृत्यू तर ३९८ जण कोरोना मुक्त.
लस उपलब्ध नसल्यामुळे आज(17/05/21) रोजी 45 वर्षावरील लसीकरणाची केंद्रे बंद राहतील
बारामती वार्तापत्र
आज बारामती शहरात 23 आणि बारामती ग्रामीण मध्ये 31 रुग्ण
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 02 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 00 रुग्ण आहेत,तर प्रतीक्षेत – 00. इतर तालुक्यातील रुग्ण – 00 .पॉझिटिव्ह आहेत.
काल तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 174 नमुन्यांपैकी 39 रुग्ण पॉझीटीव्ह.
तर एंटीजनच्या 37 नमुन्यांपैकी एकूण 15 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसा काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 54 झाली आहे.
बारामती मधील एकूण रुग्ण संख्या 22292 झाली आहे, 18653 जणांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे,बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसार 541 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला,तर काल 398 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.