बारामती दि. १८ मे २१३ नविन पाॅझिटीव्ह ३३३ जण कोरोना मुक्त मृत्यू ०३
तालुक्यामध्ये मूर्टी, मेखळी व सोनकसवाडी या गावांमध्ये एंटिजेन तपासणी कॅम्प आयोजित करण्यात आला होता यामध्ये एकूण 253 संशयितांची एंटिजेन तपासणी करण्यात आली त्यापैकी एकूण 25 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत

बारामती वार्तापत्र
आज बारामती शहरात 77 आणि बारामती ग्रामीण मध्ये 118 रुग्ण
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 629 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 108 रुग्ण आहेत,तर प्रतीक्षेत – 00. इतर तालुक्यातील रुग्ण – 14.पॉझिटिव्ह आहेत.
काल तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 107 नमुन्यांपैकी 34 रुग्ण पॉझीटीव्ह.
तर एंटीजनच्या 161 नमुन्यांपैकी एकूण 46 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसा काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 213 झाली आहे.
बारामती मधील एकूण रुग्ण संख्या 22689 झाली आहे, 19332 जणांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे,बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसार 553 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला,तर काल 333 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.