कोरोंना विशेष

बारामती दि. २२ जुन नविन कोरोना बाधीत १० असे एकुण ४५, म्युकरमायकोसीस २८, डिस्चार्ज ३१.

म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 28 पैकी बारामती तालुक्यातील- 21 इतर तालुक्यातील-07 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -12

बारामती दि. २२ जुन नविन कोरोना बाधीत १० असे एकुण ४५, म्युकरमायकोसीस २८, डिस्चार्ज ३१.

म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 28 पैकी बारामती तालुक्यातील- 21 इतर तालुक्यातील-07 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -12

18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण चार ठिकाणी म्हणजेच महिला हॉस्पिटल बारामती, प्राथमिक आरोग्य केंद्र मोरगाव, प्राथमिक आरोग्य केंद्र होळ व प्राथमिक आरोग्य केंद्र सांगवी या ठिकाणी प्रत्येकी 100 डोसेस प्रमाणे देण्यात येईल, त्याचप्रमाणे 45 वर्षावरील नागरिकांना पहिला व दुसरा डोसचे लसीकरण महिला हॉस्पिटल व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात चालू आहे.

बारामती वार्तापत्र

आज बारामती शहरात 14 आणि बारामती ग्रामीण मध्ये 31 रुग्ण

काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 270 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 38 रुग्ण आहेत,तर प्रतीक्षेत – 00. इतर तालुक्यातील रुग्ण – 6.पॉझिटिव्ह आहेत.

काल तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 37 नमुन्यांपैकी 2 रुग्ण पॉझीटीव्ह.
तर एंटीजनच्या 35 नमुन्यांपैकी एकूण 5 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसा  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 45 झाली आहे.

बारामती मधील एकूण रुग्ण संख्या 25399 झाली आहे, 24446 जणांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे,बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसार 647 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला,तर काल 31 जण कोरोना मुक्त झाले आहेत.

तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.

Related Articles

Back to top button