कोरोंना विशेष

बारामती: दि. 19 ऑगस्ट नविन 64 जण कोरोना बाधित. म्युकरमायकोसिस चे 39 तर 30 जण कोरोना मुक्त.

म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -02

बारामती: दि. 19 ऑगस्ट नविन 64 जण कोरोना बाधित. म्युकरमायकोसिस चे 39 तर 30 जण कोरोना मुक्त.

म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -02

बारामती वार्तापत्र

आज बारामती शहरात 20 आणि बारामती ग्रामीण मध्ये 44 रुग्ण

काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 467 नमुन्यामधून एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह 22 रुग्ण आहेत,तर प्रतीक्षेत – 00. इतर तालुक्यातील रुग्ण – 8 पॉझिटिव्ह आहेत.

काल तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 52 नमुन्यांपैकी 8 रुग्ण पॉझीटीव्ह.
तर एंटीजनच्या 977 नमुन्यांपैकी एकूण 34 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसा  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 64 झाली आहे.

बारामती मधील एकूण रुग्ण संख्या 27869 झाली आहे, 26819 जणांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे,बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसार 704 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला,तर काल 30 जण कोरोना मुक्त झाले आहेत.

तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram