स्थानिक
बारामती नगरपरिषद शाळा क्र 6 ला राज्य आदर्श शाळा पुरस्कार जाहीर
दीपस्तंभ कार्यकारीणीची मान अभिमानाने उंचावली

बारामती नगरपरिषद शाळा क्र 6 ला राज्य आदर्श शाळा पुरस्कार जाहीर
दीपस्तंभ कार्यकारीणीची मान अभिमानाने उंचावली
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार * बारामती नगरपरिषद शाळा क्र 6 या शाळेला पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच शैक्षणिक दीपस्तंभ राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार बारामती नगरपरिषद शाळा क्र.6 च्या उपशिक्षिका सौ.अश्विनीताई नितीन गायकवाड यांना जाहीर झाला आहे. या साठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. यशवंत गावीत सर व इतर शिक्षक वर्ग यांनी परिश्रम घेतले. राज्य कार्यकारणी सदस्य सौ.दिपाली संतोष गायकवाड यांचे विशेष योगदान लाभले.