राजकीय

बारामती नगरपालिका निवडणुकीत पवार विरुद्ध पवार लढत होणार

लढत बहुरंगी होण्याची शक्यता

बारामती नगरपालिका निवडणुकीत पवार विरुद्ध पवार लढत होणार

लढत बहुरंगी होण्याची शक्यता

बारामती वार्तापत्र 

बारामती नगरपालिका निवडणुकीत पवार विरुद्ध पवार लढत होणार

बारामती नगरपालिका निवडणुकीत पवार विरुद्ध पवार सामना होणार आहे.बारामती नगरपालिका निवडणुकीत शरद पवार गट काँग्रेस,उद्धव ठाकरे गट इतर पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असणार आहेत.

त्यामुळे आता बारामती नगरपालिका निवडणुकीत ही लढत बहुरंगी होण्याची शक्यता आहे.शरद पवार व अजित पवार यांच्यात फूट पडल्यानंतर बारामती नगरपालिका निवडणुकीत पवार विरुद्ध पवार सामना रंगणार आहे.

अजित पवार गटामध्ये पारंपरिक विरोधक उमेदवारांचा समावेश असून आता ही लढत कशी होते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.बारामती नगरपालिकेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एक हाती वर्चस्व शरद पवार गट विरुद्ध अशी लढत होणार असून या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

चौकट

बारामती नगरपालिका निवडणुकीत कोरोना काळात देवदूत म्हणून काम करणारे आरोग्य विभागाचे प्रमुख राजेंद्र सोनवणे यांना संधी दिल्यामुळे नगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.

Back to top button