राजकीय

बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीत चुरशीची लढत : नगराध्यक्षापदासाठी १७ उमेदवार, तर नगरसेवक पदासाठी तब्बल २२२ जण रिंगणात

अजित पवार गटाचे ८ उमेदवार बिनविरोध निवडून

बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीत चुरशीची लढत : नगराध्यक्षापदासाठी १७ उमेदवार, तर नगरसेवक पदासाठी तब्बल २२२ जण रिंगणात

अजित पवार गटाचे ८ उमेदवार बिनविरोध निवडून

बारामती वार्तापत्र

बारामती नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. दिवसभरात अनेक राजकीय हालचाली, आणि चर्चेनंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर झाली. या यादीवरून बारामतीत यंदाच्या निवडणुकीत चुरशीची लढत होणार हे स्पष्ट झाले आहे.

अजित पवार गटाचे ८ उमेदवार बिनविरोध निवडून

अर्ज माघारी प्रक्रियेअंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या गटातील ८ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. बारामतीतील पारंपरिक राजकारणात अजित पवार यांचा प्रभाव लक्षात घेता हे यश त्यांच्यासाठी महत्त्वाच मानल जात आहे.

बारामती नगर परिषदेसाठी अध्यक्ष पदाची उमेदवारांची यादी.

१) कांबळे अभिजीत महादेव,पक्ष- अपक्ष.

२) चौधरी काळूराम विनायक, पक्ष- ब.स.प.

३) पठाण मोहसीन अकबर, पक्ष- अपक्ष.

४) मोरे शुभम नामदेव, पक्ष- अपक्ष.

४) अल्हट तुषार दिलीप, पक्ष- स्वराज शक्ती सेना.

६) सोनाली संतोष कांबळे, पक्ष- अपक्ष.

७) गायकवाड शुभम भीमराव, पक्ष- अपक्ष.

८) शिंदे सविता जगन्नाथ, पक्ष- अपक्ष.

९) शिंदे विराज महादेव, पक्ष- भारतीय प्रजा सुराज्य पक्ष.

१०) रणदिवे संजय सोपान, पक्ष- अपक्ष.

११) सचिन सदाशिव सातव,पक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)

१२) देवकते गोविंद ज्ञानदेव, पक्ष- भारतीय जनता पार्टी.

१३) बेलदार बळवंत भगवान, पक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार गट)

१४) जेवरे सुरेंद्र श्यामसुंदर, पक्ष- शिवसेना.

नगरसेवक पदासाठी २२२ उमेदवार रिंगणात

प्रभाग क्रमांक- १

१) अडागळे महेश पोपट,पक्ष -राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार गट)

२) निकाळजे अविनाशा हनुमंत,पक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,(अजित पवार गट)

३) शुभम शरद कांबळे,पक्ष- अपक्ष

४)सरोदे चंद्रकांत मोहन,पक्ष- भारतीय जनता पार्टी.

प्रभाग क्रमांक- १ (ब) 

१) गाडी कांताबाई बाळासो,पक्ष- अपक्ष

२) अंबुर उज्वला पोपट,पक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार गट)

३) मुसळी सिमा शरद,पक्ष- अपक्ष

४) चव्हाण मनिषा समीर,पक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,(अजित पवार गट)

प्रभाग क्रमांक- २(अ)

तांबे अनुप्रिता रामलिंग, पक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,(अजित पवार गट)

प्रभाग क्रमांक-२ (ब) 

पवार पंकज राजू, पक्ष- भारतीय जनता पार्टी.

पाटील जय नानासो, पक्ष -राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,(अजित पवार गट)

प्रभाग क्रमांक- ३

हॉटेल संतोष दत्तात्रय पक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार गट)

माने प्रवीण दत्तू पक्ष -राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,(अजित पवार गट)

प्रभाग क्रमांक- ३ (ब)

१) कचरे रेखा सुभाष,पक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार गट)

२) कोठारी उज्वला शेखर, पक्ष- भारतीय जनता पार्टी.

३) रूपाली नवनाथ मलगुंडे, पक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,(अजित पवार गट)

प्रभाग क्रमांक- ४

१) चौधरी इंदुबाई नवनाथ, पक्ष- भारतीय जनता पार्टी.

२) सोन्न योगिता राहुल, पक्ष- अपक्ष .

३) चौधर संपदा संपदा सुमित, पक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,(अजित पवार गट)

४) चौधर सीमा लक्ष्मण, पक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार गट)

प्रभाग क्रमांक- ४ (ब)

१) शुभम शरद कांबळे, पक्ष- अपक्ष.

२) शिरहट्टी वैभव विरपत्रा,पक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार गट)

३)भोसले शिवाजीराव जगन्नाथ,पक्ष अपक्ष

४) चौधर विष्णू तुळशीराम, पक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,(अजित पवार गट)

५) चौधर सुरज बाळासाहेब,-पक्ष अपक्ष.

६) चौधर अमोल नारायण,पक्ष- अपक्ष.

७) चव्हाण रोहित अशोक, पक्ष- भारतीय जनता पार्टी.

प्रभाग क्रमांक- ५ (अ)

१) मासाळ किशोर आप्पा,पक्ष-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,(अजित पवार गट)

प्रभाग क्रमांक- ५ (ब) 

१) सोनवळ उज्वला नंदकिशोर,पक्ष- अपक्ष.

२) सातकर वनिता अमोल, पक्ष- रा.स.प.

३) पागळे ऋतुजा प्रताप, पक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,(अजित पवार गट)

प्रभाग क्रमांक- ६ (अ)

१) बांदल धनश्री अविनाश, पक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,(अजित पवार गट)

प्रभाग क्रमांक- ६ (ब)

१) जाधव अभिजीत भानुदास,पक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,(अजित पवार गट)

प्रभाग क्रमांक- ७ (अ)

१) खरतुडे प्रसाद भगवान,पक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,(अजित पवार गट)

२) वायसे सुजीत आनंदराव, पक्ष- भारतीय जनता पार्टी.

३) जेवरे सुरेंद्र श्यामसुंदर,पक्ष- अपक्ष.

प्रभाग क्रमांक- ७ (ब)

१) जेवरे मेघा सुरेंद्र, पक्ष- शिवसेना.

२) भामे शुभांगी नितीन, पक्ष- भारतीय जनता पार्टी.

३) भारती विश्वास शेळके, पक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,(अजित पवार गट)

प्रभाग क्रमांक- ८ (अ)

१) नाळे श्वेत योगेश, पक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,(अजित पवार गट)

प्रभाग क्रमांक- ८ ( ब )

१) निचल सुदर्शन रमेश, पक्ष- अपक्ष.

२) अंकुर आनंद भोसले,पक्ष- अपक्ष.

३) धुमाळ अमर बाळासाहेब, पक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,(अजित पवार गट)

प्रभाग क्रमांक- ९ (अ)

१) लोणकर प्रशांत दत्तात्रेय, पक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार गट)

२)चिचकर अभिषेक भारत,पक्ष- भारतीय जनता पार्टी.

३) विशाल भानुदास हिंगणे,पक्ष -राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,(अजित पवार गट)

४) बनकर नाना आत्माराम,पक्ष- इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी.

५) काळे ज्ञानदेव नामदेव,पक्ष- अपक्ष.

६) जाधव निलेश परशुराम,पक्ष- अपक्ष.

प्रभाग क्रमांक- ९ (ब)

१) पुनम ज्योतिबा चव्हाण, पक्ष- नॅशनल काँग्रेस पार्टी.

२) चव्हाण शोभा सुरेश,पक्ष-नॅशनल काँग्रेस पार्टी (शरद पवार गट)

३) साळुंके प्रियंका विवेक ,पक्ष- भारतीय जनता पार्टी.

प्रभाग क्रमांक- १० (अ)

१) गायकवाड अनिता सुरेश, पक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,(अजित पवार गट)

२) जाधव दिपाली अमित, पक्ष- अपक्ष.

३) बनकर मनीषा संदीप, पक्ष- अपक्ष.

प्रभाग क्रमांक- १० (ब)

१) माने संदीप मुराजी,पक्ष- अपक्ष.

२) संदीप बाळकृष्ण अभंग,पक्ष- अपक्ष.

३) काटे देशमुख जयसिंग अशोक, पक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,(अजित पवार गट)

४) पोटरे शामसुंदर हरिभाऊ, पक्ष- अपक्ष.

५)इनामदार अजरुद्दीन शब्बीर,पक्ष- शिवसेना.

६) गायकवाड शुभम भिमराव, पक्ष- अपक्ष.

प्रभाग क्रमांक- ११(अ)

१) जाधव सुलभा संतोष, पक्ष- अपक्ष .

२) खुंटे माया त्रिशरण, पक्ष- भारतीय जनता पार्टी.

३) साबळे रत्नप्रभा कमलाकर, पक्ष- अपक्ष.

४) जाधव सविता सुजित,पक्ष-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,(अजित पवार गट)

प्रभाग क्रमांक- ११ (ब)

१) संघवी संजय वालचंद, पक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,(अजित पवार गट)

२) जाधव संतोष पोपट, पक्ष- भारतीय जनता पार्टी.

२) लंकेश्वर गणेश राजेंद्र,पक्ष- अपक्ष.

४) शिंदे राहुल मधुकर, पक्ष- शिवसेना (उ.बा.ठा.

५) अंकुर आनंद भोसले, पक्ष – अपक्ष.

प्रभाग क्रमांक- १२ (अ)

१) वाघमारे सारिका अमोल, पक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,(अजित पवार गट)

२) अहिवळे राजश्री रणधरी, पक्ष- अपक्ष.

३) अहिवळे पूजा गणेश, पक्ष- ब.स.प.

४) पाथरकर सुवर्णा सचिन, पक्ष- अपक्ष.

प्रभाग क्रमांक- १२ (ब)

१) नितीन रामचंद्र भामे,पक्ष-भारतीय जनता पार्टी.

२) चव्हाण अभिजीत यशवंत, पक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,(अजित पवार गट)

प्रभाग क्रमांक- १३ (अ)

१) शेंडगे आरती मारुती, पक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार गट)

२) पाथरकर सुवर्ण सचिन, पक्ष- अपक्ष.

३) जगताप सुवर्ण राम, पक्ष- भारतीय जनता पार्टी.

४) सुनिता संजय जाधव, पक्ष- शिवसेना.

५) चव्हाण पायल सुनिल, पक्ष- बहुजन समाज पार्टी.

६) सुनिता अरविंद बगाडे, पक्ष-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,(अजित पवार गट)

प्रभाग क्रमांक- १३(ब)

१) मांढरे बिरजू भाऊसाहेब, पक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,(अजित पवार गट)

२) संकेत सुरेश सोनवणे, पक्ष- अपक्ष.

३) कुंदन मधुकर साळवी,पक्ष- अपक्ष.

४) डिबळे प्रमोद चंद्रकांत, पक्ष- भारतीय जनता पार्टी.

५) साबळे अश्विनी प्रसाद, पक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार गट)

६) शिंदे विराज महादेव,पक्ष- अपक्ष.

७) सावंत सिद्धार्थ सुनिल, पक्ष- अपक्ष.

८) मिसाळ लखन विकास, पक्ष- बहुजन समाज पार्टी.

प्रभाग क्रमांक- १४ (अ)

१) स्वाती आप्पासाहेब अहिवळे, पक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,(अजित पवार गट)

२) चौधरी संघमित्रा काळूराम, पक्ष बहुजन समाज पार्टी.

३) अहिवळे स्नेहल स्वप्नील, पक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार गट)

४) मोरे लक्ष्मी मारुती, पक्ष- भारतीय जनता पार्टी.

प्रभाग क्रमांक- १४ (ब)

१) कांबळे राहुल नंदू, पक्ष- अपक्ष.

२) सोनवणे रविंद्र प्रल्हाद, पक्ष- अपक्ष.

३) पवार विशाल पोपट,पक्ष- भारतीय जनता पार्टी.

४) बल्लाळ नवनाथ सदाशिव, पक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,(अजित पवार गट)

५) निकाळजे मंगलदास तुकाराम,पक्ष- वंचित बहुजन आघाडी.

६) जगताप सुनिता जितेंद्र, पक्ष- अपक्ष.

प्रभाग क्रमांक- १५ ( अ)

१) एकशिंगे गौरी ओंकार, पक्ष- भारतीय जनता पार्टी.

२) किर्वे मंगल जप्रकाश,पक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,(अजित पवार गट)

३) जेवरे मेघा सुरेंद्र, पक्ष- शिवसेना.

प्रभाग क्रमांक- १५ (ब)

१) माने दादा मारुती, पक्ष- अपक्ष.

२) ओकार राजू माने,पक्ष अपक्ष.

३) जेवरे सुरेंद्र श्यामसुंदर, पक्ष- शिवसेना.

४) गुजर जितेंद्र बबनराव,पक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,(अजित पवार गट)

५) पोटे यशपाल सुनिल, पक्ष- अपक्ष.

६) तांबोळी फिरोज रज्जाक, पक्ष- भारतीय जनता पार्टी.

प्रभाग क्रमांक- १६ (अ)

१) भिसे विजयकुमार रामचंद्र, पक्ष- इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी.

२) वाघोला मुकेश राजू, पक्ष- भारतीय जनता पार्टी.

३) गोरख ज्ञानदेव पारसे, पक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,(अजित पवार गट)

प्रभाग क्रमांक- १६ (ब)

१) शिंदे सुनिल गजानन, पक्ष- भारतीय जनता पार्टी.

२) गायकवाड दिपाली प्रकाश, पक्ष- अपक्ष.

३) जेवरे मेघा सुरेंद्र, पक्ष- शिवसेना.

४) मंगल शिवाजीराव जगताप, पक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,(अजित पवार गट)

प्रभाग क्रमांक- १७ (अ)

१) बागवान मोईन युनुस, पक्ष- अपक्ष.

२) थोरात गणेश अंकुश, पक्ष- अपक्ष.

३) लोणकर प्रदीप दादा, पक्ष- अपक्ष.

४) भगवान उवेज रियाज, पक्ष- अपक्ष.

५) सय्यद अल्ताब हैदर, पक्ष- राराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,(अजित पवार गट)

प्रभाग क्रमांक- १७ (ब)

१) ढवाण शर्मिला शिवाजीराव,पक्ष-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,(अजित पवार गट)

प्रभाग क्रमांक- १८ (अ)

१) भिसे विजयकुमार रामचंद्र, पक्ष- इंडियन नॅशनल काँग्रेस.

२) देवकते संदीप आबाजी, पक्ष- अपक्ष.

३) कांबळे राजेश वसंतराव, पक्ष- भारतीय जनता पार्टी.

४) राजेंद्र बाबुराव सोनवणे, पक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,(अजित पवार गट)

प्रभाग क्रमांक- १८ (ब)

१) सातव अश्विनी सुरज, पक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,(अजित पवार गट)

प्रभाग क्रमांक- १९ (अ)

१) शेंडगे आरती मारुती, पक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार गट).

२) दामोदरे संगिता प्रकाश, पक्ष- भारतीय जनता पार्टी.

३) सौ प्रतिभा विजय खरात, पक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,(अजित पवार गट)

प्रभाग क्रमांक- १९ (ब)

१) भिसे विजयकुमार रामचंद्र, पक्ष- इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी.

२) कदम शहाजी मारुती, पक्ष- भारतीय जनता पार्टी.

३) खोत विकास पांडुरंग, पक्ष- अपक्ष.

४) शुभम महेंद्र कांबळे,पक्ष- अपक्ष.

५) बागवान मोईन युनुस, पक्ष- अपक्ष.

६) अगंम अमित पोपट, पक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार गट)

७) सुनिल दादासाहेब सस्ते, पक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,(अजित पवार गट)

८) सोनवणे सचिन भीमराव, पक्ष- अपक्ष.

९) पाटोळे सोमनाथ देवानंद,पक्ष- अपक्ष.

१०) धुमाळ नितेश जितेंद्र, पक्ष- अपक्ष.

११) महाडिक योगेश संजय, पक्ष- अपक्ष.

१२) वाघमारे संजय सदाशिव, पक्ष- अपक्ष.

१३) खरात दत्तात्रय पोपट, पक्ष- अपक्ष.

प्रभाग क्रमांक- २० (अ)

१) किंगार मनोज बबन,पक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार गट)

३) अडसुळ साजन भगवान, पक्ष- भारतीय जनता पार्टी.

३) इंगुले निलेश भारत, पक्ष- अपक्ष.

४) गालिंदे चैतन्य शेखर, पक्ष- अपक्ष.

५) देवकते संदीप आबाजी,पक्ष- अपक्ष.

६) भिसे विजयकुमार रामचंद्र, पक्ष- इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी.

७) गालींदे प्रथमेश प्रवीण, पक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,(अजित पवार गट)

प्रभाग क्रमांक- २० (ब)

१) आफरीन फिरोज बागवान, पक्ष-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,(अजित पवार गट)

प्रभाग क्रमांक- २० (क)

१) भोई सविता गंभिर,पक्ष भारतीय जनता पार्टी.

२) कदम कोमल गणेश, पक्ष- अपक्ष.

३) दर्शना विक्रांत तांबे, पक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,(अजित पवार गट)

निवडणूक रिंगणात आहेत.
स्थानिक पातळीवरील गट-तट, विकासकामे, जातीय समीकरणे आणि स्थानिक प्रश्न यावर या निवडणुकीत मतदारांचा प्रतिसाद अवलंबून राहणार आहे.

Back to top button