बारामती नगर परिषद श्रीमंत परंतु अंत्यविधीसाठी वाहन व्यवस्था गरीब

बारामती नगर परिषद श्रीमंत परंतु अंत्यविधीसाठी वाहन व्यवस्था गरीब श्रीमंत असणारी नगरपरिषद मृतदेह वाहण्यासाठी वाहन गरिबासारखे असल्याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बारामती  वार्तापत्र प्रत्येकाचा शेवट झाल्यानंतर त्याला एक ना एक दिवस स्मशानभूमीमध्ये जावे लागते. संपूर्ण देशामध्ये बारामती नगरपरिषद ही विकास कामाबाबत अग्रेसर आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामतीचा विकास होत असताना … Continue reading बारामती नगर परिषद श्रीमंत परंतु अंत्यविधीसाठी वाहन व्यवस्था गरीब