बारामती पाठोपाठ वालचंद नगर ला अवैध सावकारी वर कारवाई
सावकारीच्या तक्रारी असल्यास न घाबरता करण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांचे आवाहन
बारामती पाठोपाठ वालचंद नगर ला अवैध सावकारी वर कारवाई
सावकारीच्या तक्रारी असल्यास न घाबरता करण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांचे आवाहन
बारामती वार्तापत्र
वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीमधील फियाादी वय 32 वषेयांनी अवैद्य सावकार नामे पंडित दगडु रणमोडे रा. रणगाव ता. इदं ापुर फि. पुणेयाचेकडुन किााचेहप्तेभरण्यासाठी 5 टक्केव्याि दराने 1,00,000/- घेतले होते. त्यातील अवैद्य सावकार पंफडत रणमोडे याला फियाादी यांनी मुद्दल 1,00,000/- व त्याचेव्यािापोटी 1, 70,000/- असेएकुण 2,70,000/- रुपये फदले होते. त्यानंतर पुन्हा फियाादी यांनी सावकार पंफडत रणमोडेयाचेकडुन 1,00,000/- रुपये 5 टक्के व्यािदरानेघेतले होते त्याचेव्िाि व मुद्दल असेफमळुन 2,20,000/- फदले होते . सदर आरोपी सावकार नामेपंफडत दगडु रणमोडे रा. रणगाव ता. इदं ापुर फि.पुणे याचेकडे कोणत्याही प्रकारचा सावकारीचा परवाना नसतानासुध्दा फियाादी यांचेकडुन व्यािाची वसुली करुन अिुन तुमच्याकडे 2,00,000/- रुपये बाकी आहेत. ती रक्कम द्या नाहीतर तुमची जमीन माझेनावावर कर अशी धमकी देत होते. सदरचे फियाादीवरुन वालचंदनगर पोलीसांनी अवैद्य सावकार पंडित दगडु रणमोडे रा. रणगाव ता. इदंपुर जि. पुणे यांचे विरुध्द महाराष्ट्र सावकारी अफधफनयम 2014 व भारतीय दडं सफं हता या कायद्यान्वये गुन्हा दाखल केलेला आहे. तरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कोणीही अवैद्य सावकारकी करीत असल्यास संबधीताची माहती तसेच सावकारकीच्या त्रासाला पीडीत असल्यास सदरची माहिती वालचंदनगर पोलीस स्टेशन
प्रभारी अधीकारी सहायक पोलीस नरीक्षक दिलीप पवार मो.नं. 9850301133 यांना द्यावी.