कोरोंना विशेष
बारामती बँकेकडून मुख्यमंत्री सहायता निधीला 11 लाखांचा धनादेश
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आज तब्बल 11 लाख रुपयांचा धनादेश आज देण्यात आला.
बारामती : बारामती सहकारी बँकेच्या वतीने कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आज तब्बल 11 लाख रुपयांचा धनादेश आज देण्यात आला.
बँकेचे अध्यक्ष श्रीकांत सिकची यांच्यासह उपाध्यक्ष अविनाश लगड, संचालक सचिन सातव, उध्दव गावडे आदींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द केला.
रोनाग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला सढळ हस्ते मदत करा, असे आवाहन अजित पवार यांनी केले होते. त्यानुसार बारामती सहकारी बँकेने 11 लाख रुपयांचा धनादेश आज पवार यांच्याकडे सुपूर्द केला.