बारामती मध्ये नागपंचमी निमित्त मेहंदी स्पर्धा संपन्न
जिजाऊ सेवा संघाच्या उपक्रमास महिलांचा प्रतिसाद

बारामती मध्ये नागपंचमी निमित्त मेहंदी स्पर्धा संपन्न
जिजाऊ सेवा संघाच्या उपक्रमास महिलांचा प्रतिसाद
बारामती वार्तापत्र
बारामती तालुका मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ सेवा संघाच्या वतीने नागपंचमी निमित्त आयोजित मेहंदी स्पर्धेला बारामती तालुक्यातून युवती व महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
या प्रसंगी जिजाऊ सेवा संघाच्या अध्यक्षा स्वाती ढवाण,
उपाध्यक्ष मनीषा शिंदे ,
कार्याध्यक्ष सुनंदा जगताप
सह कार्याध्यक्षा भारती शेळके,
सचिव कल्पना माने,
सहसचिव ऋतुजा नलावडे,
खजिनदार सारिका मोरे ,
सह खजिनदार मनीषा खेडेकर व सदस्या वंदना जाधव,सुवर्णा केसकर, गौरी सावळेपाटील, संगीता साळुंखे, पूजा खलाटे, विद्या निंबाळकर , वसुधा उलगडे व
मराठा सेवा संघाच्या विश्वस्त छाया कदम
आणि मंगल तुपे, विजया कदम,,शारदा खराडे संगीता शिर्के, कल्पना शिंदे आणि लीनेस क्लबच्या उज्वला शिंदे अखिल भारतीयमराठा महासंघाच्या अर्चना सातव आदी मान्यवर उपस्तीत होत्या.
महिलांच्या कला गुणांना वाव मिळावा, भारतीय संस्कृती व परंपरा चे जतन व्याहवे या साठी सदर स्पर्धेचे आयोजन केल्याचे अध्यक्षा स्वाती ढवाण यांनी सांगितले.
मेहंदी आरोग्यासाठी उत्तम असून,हातावर मेहंदी काढणे शुभशकुन समजला जातो ,हातांचे सौदर्य वाढते म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये मेहंदी चे महत्व असल्याचे
कार्यक्रमाचे परीक्षक निकिता शहा, जीया अत्तार,सचिन निंबाळकर यांनी सांगितले.
प्रथम क्रमांक-पायल धायइंजे
द्वितीय क्रमांक-आरती बोकन
तृतीय क्रमांक-प्रणिता कदम
उत्तेजनार्थ
महेश्वरी सुपेकर,अंकिता गलांडे,
प्रियांका चव्हाण,सायली शहा
नाजणींन पठाण यांचा सन्मान करण्यात आला.
सूत्रसंचालन सुनंदा जगताप, संगीता साळुंखे यांनी केले आभार मनीषा शिंदे यांनी मानले.