स्थानिक

बारामती येथे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळेयांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण संपन्‍न झाले.

भारताच्‍यास्‍वातंत्र्य दिनाच्‍या 73 वर्धापनदिनानिमित्‍त प्रशासकीय भवन

बारामती येथे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळेयांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण संपन्‍न झाले.

भारताच्‍यास्‍वातंत्र्य दिनाच्‍या 73 वर्धापनदिनानिमित्‍त  प्रशासकीय भवन.

बारामती वार्तापत्र

भारताच्‍यास्‍वातंत्र्य दिनाच्‍या 73 वर्धापनदिनानिमित्‍त  प्रशासकीय भवन,बारामती येथे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळेयांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण संपन्‍न झाले.याप्रसंगी उपमुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी  हनुमंत पाटील, तहसिलदारविजय पाटील, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, सा.बां.विभागाचेउप अभियंता विश्‍वास ओहोळ, उप अधिक्षकभूमी अभिलेख शिवप्रसाद गौरकर, उप विभागीयकृषी अधिकारी बालाजी ताटे, सहाय्यकनिबंधक एस.एस.कुंभार, निवासी नायब तहसिलदार धनंजय जाधव,नायब तहसिलदार महादेव भोसले तसेच माजी बांधकाम सभापती जि.प. संभाजी होळकर, नगरपरिषद बारामतीचे गटनेते सचिन सातवआदी मान्यवर , महसूल व सर्व शासकीय विभागांचे अधिकारी,कर्मचारी, स्‍वातंत्र्य सैनिक,पत्रकार, नागरिक,मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button