स्थानिक

बारामती विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख सुरेंद्र जेवरे इच्छुक

बारामती विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख सुरेंद्र जेवरे इच्छुक

बारामती वार्तापत्र

बारामती विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आपण इच्छुक असून याबाबत वरिष्ठांशी बोलणे सुरू असल्याचे शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख सुरेंद्र जेवरे यांनी सांगितले. आपण उमेदवारी अर्ज देखील घेतला असून २९ तारखेच्या आत उमेदवारी अर्ज दाखल करू असेही त्यांनी स्पष्ट केले.

बारामती विधानसभा मतदारसंघात माहितीचे उमेदवार म्हणून अजित पवार हे (दि.२८) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. माहितीचा घटक पक्ष शिवसेना त्याचे पुणे जिल्हा प्रमुख सुरेंद्र जेवरे यांनी देखील आपण बारामती विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादीला बारामती विधानसभेची जागा सुटली आहे. बारामती विधानसभा शिवसेनेने लढवावी असा आग्रह सुरेंद्र जेवरे यांच्यास कार्यकर्त्यांनी धरला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram