शैक्षणिक
शाळेत लहानग्यांनी साजरा केला रक्षाबंधन उत्सव
विद्यार्थ्यांनी एकमेकांबद्दल प्रेम आणि जिव्हाळा व्यक्त

शाळेत लहानग्यांनी साजरा केला रक्षाबंधन उत्सव
विद्यार्थ्यांनी एकमेकांबद्दल प्रेम आणि जिव्हाळा व्यक्त
बारामती वार्तापत्र
ऑगस्ट रोजी अनेकान्त इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये रक्षाबंधनाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात
आला. लहान मुलांनी शालेय वेशभूषा परिधान करून एकमेकांच्या हातावर राख्या बांधल्या.
या निमित्ताने विद्यार्थ्यांनी एकमेकांबद्दल प्रेम आणि जिव्हाळा व्यक्त केला. शिक्षकांनी रक्षाबंधनाचा इतिहास आणि भावाबहिणीमधील
नात्याचे महत्त्व सांगितले. शाळा परिसर आनंदी वातावरणाने भारावून गेला