बीबीए व बीसीए प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ करिता सीईटी अनिवार्य
सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते ५ या दरम्यान ऑनलाईन फॉर्म विनामूल्य भरून मिळेल.

बीबीए व बीसीए प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ करिता सीईटी अनिवार्य
सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते ५ या दरम्यान ऑनलाईन फॉर्म विनामूल्य भरून मिळेल.
बारामती वार्तापत्र
बीबीए व बीसीए २०२५-२०२६ ऍडमिशन प्रक्रियेसाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात येणारी सीईटी परीक्षा देणे आवश्यक आहे.
या परीक्षेचे फॉर्म भरण्याची तारीख ०२ जानेवारी २०२५ पासून २० मार्च २०२५ पर्यंत असून ज्या विद्यार्थ्यांना सीईटी २०२५-२०२६ चा फॉर्म भरायचा आहे अशा विद्यार्थ्यांना विद्या प्रतिष्ठान चे इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी,एमआयडीसी,बारामती येथे सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते ५ या दरम्यान ऑनलाईन फॉर्म विनामूल्य भरून मिळेल.
असे आवाहन विद्या प्रतिष्ठान इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी चे संचालक डॉ.आनंद देशमुख यांनी केले आहे.
अधिकृत माहितीसाठी वेबसाईट;- cetcell.mahacet.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अधिक माहितीसाठी पत्ता:- विद्या प्रतिष्ठान इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, विद्यानगरी, भिगवण रोड, बारामती.
संपर्क:-7020542819,8600186003, 8999212944, 9860006917.