मनसे व भाजपा कार्यकर्त्यांनी कालिचरण महाराज याचं बारामतीत केलं स्वागत
इंग्रजांनी हा राष्ट्रद्रोहाचा कायदा बनवला होता.
मनसे व भाजपा कार्यकर्त्यांनी कालिचरण महाराज याचं बारामतीत केलं स्वागत
इंग्रजांनी हा राष्ट्रद्रोहाचा कायदा बनवला होता.
बारामती वार्तापत्र
हिंदूंनी सडका वर्णवाद, भाषावाद, प्रांतवाद जातीयवाद सोडून फक्त भगव्या ध्वजाखाली एकत्र आले पाहिजे असे आव्हान कालीचरण महाराज यांनी हिंदूंना केले आहे ते बारामती आले असताना पत्रकारांशी बोलताना सांगितले…
औरंगजेबाला जे हिरो मानतात, ते त्याच्या थडग्यावर माथा ठेकवतात आणि औरंगजेबाने जे केलं तस करण्याचे त्याचे विचार कहेत तस प्रदर्शित करतात हे हिंदूंना समजलं पाहिजे..
हिंदूंनी सडका वर्णवाद, भाषावाद, प्रांतवाद जातीयवाद सोडून फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्या ध्वजाखाली एकत्र आले पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्वप्न साकार करण्याचे प्रयत्न केला पाहिजे..
छत्रपती शिवाजी महाराज हे मराठ्यांचे साम्राज्य स्थापित करू करू इच्छित नव्हते ते हिंदवी स्वराज्य स्थापित करू इच्छित होते म्हणून हिंदूंच्या स्वराज्यासाठी छत्रपती डीजे छत्रपती ने जे प्रयत्न केले त्याला त्याला आपण पुढे नेले पाहिजे.. भारताला हिंदुराष्ट्र बनवण्यासाठी वाटचाल केली पाहिजे..
त्यांनी दाखवून दिले आहे की औरंगजेब त्यांचा हिरो आहे, औरंगजेबाने पाच लाख मंदिरे फोडली.. हिंदूंवर नाना विविध अत्याचार केले.. ते बरोबरच होते ज्याअर्थी मंदिरे फोडण बरोबर होतं हे दाखविण्यासाठी आताचे जे जिहादी लोक आहेत. ते थडग्यावर माथा टेकतात.. हे हिंदूंना समजलं पाहिजे…
कालीचरण महाराज ऑन राज ठाकरे..
पूर्वीच्या भाषा वादामुळे मन दुखावलेली आहेत.. हिंदूभाषावाद केल्यामुळे, वर्णवाद केल्यामुळे, प्रांतवाद केल्यामुळे निसंशय तुटतोय ते पूर्वीचे जी मन दुखावलेली आहेत त्यामुळे ही स्थिती आहे.. ती स्थिती लवकरच निवळेल.. कायदा आणि साहित्य बरोबर आहे त्याचे काही इतर लोक आहेत ते श्रीराम प्रभुंच्या चरणी दर्शन घेण्यासाठी येणार असतील तर त्यांचे स्वागतच करू असे म्हटले आहेत.. परंतु राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदुत्वाचा अजेंडा हाती घेतलेला आहे त्याचा उद्देश हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा आणि तो हातात घेत यामुळेच राज ठाकरे यांना जाहीर समर्थन आहे…
कालीचरण महाराज ऑन राष्ट्रद्रोह व राजद्रोह..
राष्ट्रद्रोह व राजद्रोह कशावरही लावून त्याला जामीन मिळून देणे असे काही लोकांचे षड्यंत्र आहेत.. इंग्रजांनी हा राष्ट्रद्रोहाचा कायदा बनवला होता. आणि सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे, राष्ट्रद्रोहाचा कायद्याच खतम करा.. त्यामुळे खरी अभिव्यक्तीची स्वतंत्रता पायदळी तुडवली जाते म्हणून सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, राष्ट्रदोह आणि राजद्रोहाचा हा कायदाच खतम करण्यात यावा.. रवी राणा, नवनीत राणा यांना माझं जाहीर समर्थन आहे असे देखील कालीचरण महाराज यांनी म्हटलं आहे ते बारामती पत्रकारांशी बोलत होते..