स्थानिक

मराठा ढोल बजाव आंदोलनाचे थेट प्रक्षेपण पहा.

आंदोलनास होणार सुरुवात..

बारामतीत थोड्याच वेळात बारामती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटी निवासस्थानासमोर ढोल बजाओ आंदोलनास होणार सुरुवात…
पवार यांच्या निवासस्थानासमोर पोलिसांचा मोठाफौजफाटा..
पवारांच्या घरासमोरिल वाहतूक वळवली..

Back to top button