बारामतीत कोरोनाचा कहर, आज १०७ रुग्ण पॉझिटिव्ह
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या ८१५३

बारामतीत कोरोनाचा कहर, आज १०७ रुग्ण पॉझिटिव्ह
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या ८१५३
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात ६३ आणि बारामती ग्रामीण मध्ये ४४ रुग्ण
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये ४१५ नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह ७५ रुग्ण आहेत
तसेच खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr ४७ नमुन्यांपैकी २२ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
तर एंटीजनच्या ३१ नमुन्यांपैकी एकूण १० रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या १०७ झाली आहे.
बारामतीत काल प्रयोगशाळेत झालेल्या शासकीय आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये देवराज नगर सनरीच तांबेनगर येथील २५ वर्षीय पुरुष, संत सावतामाळी मंदिर शेजारी डोर्लेवाडी येथील ५१ वर्षीय पुरुष, महिला ६१ वर्षीय पुरुष, निरावागज येथील १९ वर्षीय महिला, खंडोबाआळी निरावागज येथील १७ वर्षीय युवक, देसाई इस्टेट खत्री पार्क येथील १५ वर्षीय मुलीचा समावेश आहे.
कोऱ्हाळे बुद्रुक येथील २० वर्षीय पुरुष, आदर्शनगर माळेगाव बुद्रुक येथील २५ वर्षीय महिला, झारगडवाडी कर्हे वस्ती येथील ५० वर्षीय पुरुष, लिमटेक बसस्थानकाशेजारील ३५ वर्षीय पुरुष, हनुमानवाडी पणदरे येथील १९ वर्षीय युवती, अशोकबन अपार्टमेंट अशोक नगर येथील ४० वर्षीय महिला, माळशिकारे वस्ती कोऱ्हाळे बुद्रुक येथील ३८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
खडकमाळ माळेगाव बुद्रुक येथील ३० वर्षीय पुरुष, माळेगाव बुद्रुक येथील ३३ वर्षीय पुरुष, बाबरगल्ली येथील ४१ वर्षीय पुरुष, वाणेवाडी येथील ३७ वर्षीय पुरुष, चिमणशहा मळा येथील ४७ वर्षीय महिला, कैकाडी गल्ली येथील २७ वर्षीय पुरुष, कऱ्हावागज येथील ६५ वर्षीय पुरुष, जळोची काळेश्वर मंदिराशेजारी २९ वर्षीय पुरुष, वीरशैव मंगल कार्यालयाशेजारी ८० वर्षीय महिलेचा समावेश आहे.
झगडे गॅरेज आमराई शेजारी २८ वर्षीय पुरुष, खंडोबानगर येथील २ वर्षीय मुलगी, पोलीसपाटीलवस्ती येथील ३८ वर्षीय पुरुष, बारामतीतील पान आळी येथील ४० वर्षीय पुरुष, शिवाजी चौक दत्त मंदिराशेजारी ६१ वर्षीय पुरुष, दुर्गा थिएटर शेजारी ४० वर्षीय पुरुष, व्हील कॉलनी येथील १७ वर्षीय मुलगा, अक्षता मंगल कार्यालय जगताप मळा येथील ३८ वर्षीय महिला, बारामती शहरातील २३ वर्षीय पुरुष, ४८ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
सिद्धी रेसिडेन्सी सूर्यनगरी येथील ३१ वर्षीय महिला, शाकंभरी अपार्टमेंट भारत गॅस गोडाऊन शेजारी ४६ वर्षीय महिला, २३ वर्षीय महिला, शंकर सहकारी सोसायटी महाराणा प्रताप चौक येथील ते ३० वर्षीय पुरुष, संघवीनगर रोड येथील ३० वर्षीय महिला, ३५ वर्षीय पुरुष, अंजनगाव येथील ३२ वर्षीय पुरुष, कसबा हरिकृपा कॉम्प्लेक्स येथील ५८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
पतंगशहानगर रिंग रोड येथील ८६ वर्षीय पुरुष, रुई गावठाण येथील ४२ वर्षीय पुरुष, रुई पाटी पाणी टाकी शेजारी ३९ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. अहिल्यादेवी चौक काटेवाडी येथील ५३ वर्षीय पुरुष माळेगाव कारखाना येथील ३८ वर्षीय पुरुष रुई येथील २१ वर्षीय पुरुष सूर्यनगरी येथील ३४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
सेव्हन ग्रीन अपार्टमेंट रुई येथील ४६ वर्षीय पुरुष, काटेवाडी येथील २५ वर्षीय पुरुष, रिक्षा बस स्टॉप तांदूळवाडी येथील ३१ वर्षीय पुरुष, त्रिमूर्तीनगर जळोची येथील ४४ वर्षीय महिला, ब्लॉसम सिटी तांबे नगर येथील ५५ वर्षीय पुरुष, वंजारवाडी मारुती मंदिरा शेजारी ४५ वर्षीय पुरुष, बुद्ध विहार सिद्धार्थ नगर येथील ३१ वर्षीय महिला, खडकाळी माळेगाव येथील १७ वर्षीय मुलगा, ४८ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
माळशिकारे वाडी कोऱ्हाळे बुद्रुक येथील ४९ वर्षीय पुरुष, देऊळगाव रसाळ येथील ६० वर्षीय महिला, साई गणेश मंदिर येथील ४६ वर्षीय महिला, हनुमानवाडी येथील ४४ वर्षीय महिला, कॉलेज मोरया नगर येथील ४५ वर्षीय पुरुष, सिद्धेश्वर गल्ली येथील ४९ वर्षीय पुरुष, म्हात्रे निवास कोष्टी गल्ली येथील ४० वर्षीय महिला, बाजारतळ येथील ४४ वर्षीय महिला, माळवाडी लाटे येथील १९ वर्षीय महिला, २३ वर्षीय महिला, म्हात्रे निवास कोष्टी गल्ली येथील २४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
खराडेवाडी पाटस रोड कारखेल शेजारी ३० वर्षीय पुरुष, सातव वस्ती शेजारी हनुमान मंदिरा शेजारी ५३ वर्षीय पुरुष, शिरवली येथील विठ्ठल मंदिरा शेजारील ४० वर्षीय महिला, अभिषेक हॉटेल मागे सायली हिल येथील २७ वर्षीय पुरुष, खोमणे फटा मळद येथील ७० वर्षीय महिला, गोदाई निवास पाटस रोड येथील ३६ वर्षीय पुरुष
बारामतीत काल खाजगी प्रयोगशाळेत मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड अँटीजेन व आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये कोराळे येथील २६ वर्षीय पुरुष, मोरगाव पाटील भाऊ मळा येथील ६४ वर्षीय महिला, जळगाव येथील ५० वर्षीय पुरुष, आयडिया टॉवर शेजारी ७० वर्षीय पुरुष, पणदरे येथील ५६ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
निसर्ग बंगला सरगम हॉटेल शेजारी फलटण रोड येथील २१ वर्षीय पुरुष, कल्याणी नगर तांदूळवाडी येथील १८ वर्षीय महिला, अरिहंत बिल्डिंग पेट्रोल पंपा शेजारी इंदापूर रोड येथील ८० वर्षीय महिला, पणदरे रोड निरावागज येथील ५४ वर्षीय महिला, बनकर वस्ती येथील ५० वर्षीय महिला, तुळजाभवानी मंदिर शेजारी शिवपुरी पणदरे येथील ६५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
इरिगेशन बंगला १८ फाटा धुमाळवाडी येथील ३५ वर्षीय पुरुष, काटेवाडी येथील ९५ वर्षीय पुरुष, बाबर लाईन मारवाड पेठ येथील ५६ वर्षीय पुरुष, तांदुळवाडी वेस होमगार्ड ऑफिस शेजारी ६१ वर्षीय पुरुष, सिद्धी रेसिडेन्सी सूर्यनगरी येथील २८ वर्षीय पुरुष, शिवनेरी बंगला डायनामिक्स डेअरी शेजारी ५६ वर्षीय पुरुष, संघवी क्लासिक न्यायालय पाठीमागे ७२ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
तांदुळवाडी रिक्षा स्थानकाशेजारी ३१ वर्षीय पुरुष, पिंपळी येथील ७३ वर्षीय पुरुष, शांग्रीला गार्डन येथील ४७ वर्षीय पुरुष, शाहू हायस्कूल पाठीमागे पाटस रोड येथील ५६ वर्षीय महिला, ५८ वर्षीय पुरुष, विश्वासनगर गुणवडी येथील ६० वर्षीय पुरुष, वसुंधरा अपार्टमेंट येथील ६० वर्षीय पुरुष, भाग्यश्री बंगला सद्गुरु नगर पाटस रोड येथील ५७ वर्षीय महिला, बनकर वस्ती पिंपरी येथील ७० वर्षीय महिला, विजयानंद बंगला जीवराज नगर येथील ५९ वर्षीय महिला, म्हसोबा मंदिर जळोची येथील ४२ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत पवार लॅबोरेटरीत तपासलेल्या विविध नमुन्यांमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये मानाजीनगर पणदरे येथील २३ वर्षीय पुरुष व चौधर वस्ती एमआयडीसी येथील ३३ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या ८१५३ तर एकूण बरे झालेले रुग्ण ७१३४ एकूण मृत्यू १५१.
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.