इंदापूर

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हर्षवर्धन पाटील यांनी घेतली सदिच्छा भेट.

विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भात व इतर विषयांवरती झाली चर्चा.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हर्षवर्धन पाटील यांनी घेतली सदिच्छा भेट.

विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भात व इतर विषयांवरती झाली चर्चा

इंदापूर:-प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून एक वर्ष पुर्ण झाले त्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील व निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांनी भेट घेत अभिनंदन केले.


जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी कोविड परिस्थितीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भात व इतर विषयांवरती चर्चा केली व विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या. राज्यपाल महोदयांनी या सर्व समस्यांवरती लवकरच तोडगा काढू असे यावेळी आश्‍वस्त केले.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/y0HjjzvjpNM?si=ZKAYhb_IBjh73M7D