स्थानिक
बारामतीत अजाण पठण भोंग्याविना!.
बारामतीतील अनेक मशिदी समोर आणि हनुमान मंदिरासमोर पोलीस तैनात..

बारामतीत अजाण पठण भोंग्याविना!..
बारामतीतील अनेक मशिदी समोर आणि हनुमान मंदिरासमोर पोलीस तैनात..
बारामती वार्तापत्र
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यायाबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे.. मशिदीवरील भोंग्याचा आवाज आल्यास समोर हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांनी केलं होतं.
मुस्लिम बांधवांकडून पहाटेची अजाण केली जाते आज बारामतीत अनेक ठिकाणी असलेल्या मशिदीतून नमाज पठण करताना कुठूनही भोंग्याचा आवाज आला नाही भोंग्याविना नमाज पठण करण्यात आलेय.. बारामती पोलिसांकडून शहरात आणि ग्रामीण भागात काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मशीद आणि हनुमान मंदिराबाहेर पोलिस तैनात करण्यात आले आहेत..