स्थानिक

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना प्रशासनातर्फे अभिवादन

सर्व उपस्थितांना राष्‍ट्रीय एकात्‍मतेची शपथ देण्‍यात आली.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना प्रशासनातर्फे अभिवादन

सर्व उपस्थितांना राष्‍ट्रीय एकात्‍मतेची शपथ देण्‍यात आली.

बारामती वार्तापत्र

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून प्रशासनातर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. बारामती तहसिल कार्यालयामध्ये आज झालेल्या कार्यक्रमामध्ये तहसिलदार विजय पाटील यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर सर्व उपस्थितांना राष्‍ट्रीय एकात्‍मतेची शपथ देण्‍यात आली.


यावेळी निवासी नायब तहसिलदार विलास करे आणि तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/y0HjjzvjpNM?si=ZKAYhb_IBjh73M7D