इंदापूर

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील कोरोना पॉझिटिव्ह

संपर्कात आलेल्या व्यक्तींना चाचणी करून घेण्याचे केले आवाहन

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील कोरोना पॉझिटिव्ह

संपर्कात आलेल्या व्यक्तींना चाचणी करून घेण्याचे केले आवाहन

इंदापूर : प्रतिनिधी
भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.यासंदर्भात त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

हर्षवर्धन पाटील यांनी म्हंटले आहे की, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे.तरी संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी आणि काळजी घ्यावी.

Back to top button