मातोश्री प्रतिष्ठान तर्फे कोरोना प्रतिकारक गोळ्यांचे वाटप.
राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान च्या वतीने समाजीम उपक्रम.
मातोश्री प्रतिष्ठान तर्फे कोरोना प्रतिकारक गोळ्यांचे वाटप.
राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान च्या वतीने समाजीम उपक्रम.
बारामती:वार्ताहर राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त शहरातील प्रगतीनगर येथील मातोश्री प्रतिष्ठान च्या वतीने कोरोनाच्या काळात नागरिकांची प्रतिकार शक्ती वाढावी या उद्देशाने ‘आर्सेनिक अल्बम-30’ या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.प्रगती नगर,साधनानगर ,मोरयानगर ,
देवतानगर टी सी महाविद्यालय परिसर,आदी ठिकाणी प्रत्येक कुटूंबास एक डब्बी या प्रमाणे 500 कुटूंबाना मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.या वेळी भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे,भाजपा शहर अध्यक्ष सतीश फाळके,मातोश्री प्रतिष्ठान चे मिलिंद हुलगे,सुदर्शन निचल,सामाजिक कार्यकर्ते अमर टाटीया,सुजित वायसे,मुकुंद तारू, अमोल जेवरे आदी मान्यवर उपस्तीत होते. ” राजमाता अहिल्या देवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी वृषारोपण, रक्तदान शिबिर आदी चे आयोजन करीत असतो परंतु या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक भान व जाण जपत कोरोना होऊ नये व प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून
होमिओपॅथीक गोळ्यांचे वाटप करीत असल्याचे मिलिंद हुलगे व सुदर्शन निचळ यांनी सांगितले.
स्वागत अमर टाटीया यांनी केले तर सुजित वायसे