महाराष्ट्र
मुंबई उच्च न्यायालयाचे नवनियुक्त मुख्य न्यायमुर्ती दीपांकर दत्ता
मुंबई उच्च न्यायालयाचे नवनियुक्त मुख्य न्यायमुर्ती दीपांकर दत्ता यांना आज राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या वेळी मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्य सचिव अजोय मेहता