महाराष्ट्र
मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 2 कोटी
कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’मध्ये कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं २ कोटी तर, बँकेच्या अधिकारी-कर्मचारी वर्गाच्या वतीनं २२ लाख ७५ हजार रुपयांचा धनादेश ग्रामविकास मंत्री तसंच बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ जी यांच्या हस्ते जमा करण्यात आला.