स्थानिक

निवासी नायब तहसिलदार विलास करे यांच्या हस्ते प्रशासकीय भवनाच्या प्रांगणात ध्वजारोहण

विविध विभागाचे कर्मचारी, नागरिक आदी उपस्थित होते.

निवासी नायब तहसिलदार विलास करे यांच्या हस्ते प्रशासकीय भवनाच्या प्रांगणात ध्वजारोहण

विविध विभागाचे कर्मचारी, नागरिक आदी उपस्थित होते.

बारामती वार्तापत्र

भारतीय प्रजासत्ताकाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त प्रशासकीय भवन येथील प्रांगणात निवासी नायब तहसिलदार विलास करे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी नायब तहसिलदार महादेव भोसले, तहसील कार्यालय व प्रशासकीय भवनातील विविध विभागाचे कर्मचारी, नागरिक आदी उपस्थित होते.
निवासी नायब तहसिलदार श्री. करे यांनी उपस्थित नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/y0HjjzvjpNM?si=ZKAYhb_IBjh73M7D