रयत शिक्षण संस्थेच्या शारदा संकुलात एज्युटॉप स्कुल व शारदा विद्यालय ऑनलाईन प्रवेश सुरू – प्रा.शिंदे
रयत शिक्षण संस्थाचे, एज्युटॉप स्कुल ऑफ एक्सेलंस, राहाता, ता. राहाता, जि. अहमदनगर
ऑनलाईन नविन प्रवेश
नर्सरी ते ७ वी साठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
संस्कारक्षम व उज्वल भावी पिढी घडवण्यासाठी एज्युटॉप स्कुल ऑफ एक्सेलंस, राहाता, ता. राहाता, जि. अहमदनगर येथे आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन श्री रमेश शिंदे पाटील यांनी केले.
विस्तृत माहिती व प्रवेशासाठी संपर्क इंग्रजी माध्यम प्रवेश अर्ज सन २०२०-२१
नर्सरी ते ७ वी नवीन प्रवेश करीता खालील माहिती भरा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
https://forms.gle/bYG9tAZfUQxcj3bW8
संपर्क:-
१.प्राचार्य- श्री. सावंत बी. एल.-९९२२८४५६९१
२. श्रीम. निशा मॅडम- ९८८१६८५२८२
३. श्री. चौधरी व्ही. बी.- ९९७५४१७१९२
४. श्री.मोरे सर-९८३४२७१७२८
तसेच ज्यू.कॉलेज व (मराठी माध्यम) विद्यालयामध्ये इ.5 वी ते इ. 12 वी वर्गासाठी *ऑनलाईन नविन प्रवेश* प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
विद्यालयाची वैशिष्ट्य आणि प्रवेश प्रक्रियेबाबत शिंदे यांनी माहिती दिली
1)तंत्रस्नेही व अनुभवी शिक्षक वर्ग
2)विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग
3)अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर
4) रम्य व आनंदी वातावरण
5) विविध कला,क्रीडा स्पर्धां आयोजन
6) कला व सांस्कृतिक कार्यक्रम
7) अद्यावत संगणक कक्ष
संस्कारक्षम व उज्वल भावी पिढी घडवण्यासाठी शारदा विद्या मंदिर व ज्यू.कॉलेज, राहाता
अधिक माहिती व प्रवेशासाठी संपर्क *मा.मुख्याध्यापक श्री.काकडे .ए .आर
7499378977 *मा.उपमुख्याध्यापक श्री.कसबे .एस .पी
9130860483
*मा.पर्यवेक्षक श्री . तेलोरे .एम .एस
8329398078
फक्त आणि फक्त नवीन प्रवेशासाठी खालील लिंकवर क्लिक करून माहिती भरा https://forms.gle/A6K4WfpLQpSjXKKz8