इंदापूर

राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या सूचनेनुसार कोरोना पासून बचावासाठी इंदापूर मध्ये अनेक ठिकाणी वाफेच्या मशीन…

नगरसेवक दादासाहेब सोनवणे यांनी दिली माहिती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या सूचनेनुसार कोरोना पासून बचावासाठी इंदापूर मध्ये अनेक ठिकाणी वाफेच्या मशीन…

नगरसेवक दादासाहेब सोनवणे यांनी दिली माहिती.

बारामती वार्तापत्र इंदापूर:-प्रतिनिधी
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या सुचनेनुसार कोरोना पासून बचावासाठी इंदापूर शहरात विविध ठिकाणी वाफेच्या मशीन बसवण्यात आल्या असून दि.13 रोजी इंदापूर शहरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह कोविड केअर सेंटर येथे दोन व इंदापुर पोलिस स्टेशन येथे एक वाफेच्या मशीन बसविण्यात आल्या आहेत व शहरात विविध भागात वाफेच्या मशीन बसविण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक दादासाहेब सोनवणे यांनी यावेळी दिली.

शहरात अनेक ठिकाणी मशीन बसविण्यात आल्याने नागरिकांना त्याचा फायदा होत असून या कामाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

या वेळी पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर, मा. नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, उपजिल्हा रुग्णालय अधिक्षक डाॅ. एकनाथ चंदनशिवे, पोलिस उपनिरीक्षक गणेश लोकरे,पो.ह मोहिते , प्रा.अशोक मखरे , नगरसेवक दादासाहेब सोनवणे, मा. नगरसेवक अविनाश मखरे, महिला पोलिस खंडागळे , जगताप , पो.काॅ.जाधव, गायकवाड, संतोष कडाळे, उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram