स्थानिक

रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज बारामती येथे विद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

सर्व शिक्षक -बंधू शिक्षकेतर वृंद उपस्थित होते.

रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज बारामती येथे विद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

सर्व शिक्षक -बंधू शिक्षकेतर वृंद उपस्थित होते.

बारामती वार्तापत्र

रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज बारामती येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शाहू हायस्कूलचे प्राचार्य माननीय श्री बी.एन पवार साहेब यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी पर्यवेक्षक श्री.ए.एस. साळुंके ,शिक्षक प्रतिनिधी श्री जी आर तावरे आणि सर्व शिक्षक -बंधू शिक्षकेतर वृंद उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात मा.प्राचार्य यांनी महात्मा फुले यांविषयी मुलींची पहिली शाळा अस्पृश्यांची पहिली शाळा विधवा विवाह अनाथ बाल आश्रम सत्यशोधक समाजाची स्थापना या विषयाची माहिती सांगितली. कार्यक्रमाचे आयोजन श्री.एन एस वनवे सर यांनी केले तर आभार मा श्री सी बी देवकाते यांनी मांडले.

Related Articles

Back to top button