
रुई मध्ये श्री भैरवनाथ यात्रा उत्सव
कुस्त्यांचा जंगी आखाडा होणार
बारामती वार्तापत्र
तालुक्यातील रुई येथे भैरवनाथाचा यात्रा उत्सव सालाबादप्रमाणे दरवर्षी होणारा भैरवनाथाचा यात्रा उत्सव यावर्षीही होणार आहे.यात्रेमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. शुक्रवार दि.२२/०४/२०२२ रोजी सायंकाळी ७ वाजता हळदी कार्यक्रम शनिवार दि.२३/०४/२०२२ रोजी सायंकाळी ७ वाजता लग्न सोहळा पार पडणार आहे.
शनिवारी दि.२३/०४/२०२२ रोजी रात्री ९ वाजता लावणी महासंग्राम हा कार्यक्रम होणार आहे. रविवार दिनांक २४/०४/२०२२ रोजी दुपारी १२ ते ३:३० या वेळेत ३६ नखरेवाली हा कार्यक्रम होणार आहे. दुपारी ४:३० ते ७ यावेळेत कुस्त्यांचा जंगी आखाडा होणार आहे तसेच रात्री ९ वाजता विनोद सम्राट हनुमंत देवकाते पाटील यांचा कार्यक्रम होणार आहे.
आयोजक – महादेव पांडुरंग चौधर संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव भोसले उपाध्यक्ष दत्तू चौधर सचिव मच्छिंद्र चौधर मुख्य विश्वस्त
पोपट साळुंखे खजिनदारविश्वस्त पांडुरंग चौधररोहिदास चौधरविष्णू चौधर,प्रमोद कांबळे,अनिल चौधर राहुल सोन्ने आदींनी वरील कार्यक्रम ला उपस्तीत राहण्याचे आवाहन केले केले