अटीतटीच्या लढतीत अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी यादी जाहीर?
राष्ट्रवादीच्या उमेदवार यादीमध्ये भाजपच्या उमेदवारांचा ही समावेश

अटीतटीच्या लढतीत अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी यादी जाहीर?
राष्ट्रवादीच्या उमेदवार यादीमध्ये भाजपच्या उमेदवारांचा ही समावेश
बारामती वार्तापत्र
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीची उमेदवारी संभाव्य यादी जाहीर झाली आहे. गेली दोन दिवस उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती मध्ये तळ ठोकला असून आज दुपारी संभाव्य यादी जाहीर झाली आहे.
जिल्हा परिषदेचे उमेदवार
काऱ्हाटी सुपा पल्लवी खेत्रे
कटफळ शुभांगी शिंदे
पणदरे मंगेश जगताप
मोरगाव व वडगाव निंबाळकर रोहिणी कदम ढोले
नींबूत करण खलाटे
निरावागज शिवानी देवकातेपंचायत समितीचे उमेदवार
काऱ्हाटी श्यामल वाबळे
गुणवडी शुभांगी आगवणे
सांगवी किरण तावरे
मुढाळे वैशाली कोकणे
मोरगाव बाबा चोरमले
वडगाव निंबाळकर जितेंद्र पवार
नींबूत दिग्विजय जगताप
कांबळेश्वर आशाबाई वायाळ
निरावागज नितीन काकडे
डोर्लेवाडी राजश्री टकले
शिर्सुफळ गणातून अनिकेत बाळासाहेब गावडे यांची उमेदवारी असल्याची सूत्रांची माहिती असून ते कमळ चिन्हावर लढणार आहेत.सुपे गट उज्ज्वला पोपट खैरे हे मात्र कोणत्या चिन्हावर लढणार हे गुलदस्त्यात आहे.





