लाॅकडाऊनचा बारामतीकरांना फायदा .आकडे घसरले, बारामतीत आज ५८ पाॅझिटीव्ह.
एकूण रूग्ण संख्या-2113
लाॅकडाऊनचा बारामतीकरांना फायदा .आकडे घसरले, बारामतीत आज ५८ पाॅझिटीव्ह.
एकूण रूग्ण संख्या-2113
बारामती वार्तापत्र
कालचे (13/09/20) एकूण rt-pcr नमुने 235. एकूण पॉझिटिव्ह- 27. प्रतीक्षेत 07. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. कालचे एकूण एंटीजन 79. एकूण पॉझिटिव्ह-31 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 27 + 31=58. शहर- 23 ग्रामीण- 35 एकूण रूग्णसंख्या-2113 एकूण बरे झालेले रुग्ण- 1013 एकूण मृत्यू– 56.
काल बारामती तालुक्यात आरटीपीसीआर तपासणीसाठी 235 नमुने घेण्यात आले होते. त्यामध्ये २७ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. इंदापूर तालुक्यातील दोन जण यामध्ये कोरोनाबाधित आढळले आहेत.
काल बारामतीत तपासणी झालेल्या २३५ नमुन्यांपैकी आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सोमेश्वरनगर येथील २१ वर्षीय युवक, १५ वर्षीय मुलगा, ७५ वर्षीय महिला, ३५ वर्षीय महिला, एमआयडीसीतील २७ वर्षीय पुरूष, घाडगेवाडी येथील ४८ वर्षीय महिला, ३१ वर्षीय पुरूष, ४८ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
कोऱ्हाळे येथील ३५ वर्षीय महिला, ३५ वर्षीय महिला, सांगवी येथील ६५ वर्षीय महिला, ६५ वर्षीय महिला, इंदापूर रोड येथील ६० वर्षीय पुरूष, ६० वर्षीय पुरूष, कोऱ्हाळे बुद्रुक येथील २७ वर्षीय महिला, ३७ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
मेखळी येथील ६० वर्षीय महिला, पिंपळी येथील १७ वर्षीय मुलगा, चोपडज येथील ६३ वर्षीय पुरूष, बारामती शहरातील ४४ वर्षीय पुरूष, पणदरे येथील ७० वर्षीय पुरूष, मळद येथील ५५ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
शासकीय अॅंटीजेन तपासणीत सूर्यनगरी येथील ४२ वर्षीय पुरूष, ३६ वर्षीय महिला, सोमेश्वरनगर येथील ३६ वर्षीय पुरूष, काटेवाडी येथील ५७ वर्षीय पुरूष, रुई येथील ३५ वर्षीय पुरूष यांचा समावेश आहे.
तांदूळवाडी येथील ७० वर्षीय पुरूष, वंजारवाडी येथील ४४ वर्षीय महिला, बारामतीतील २० वर्षीय महिला, मारुती देवळानजिक ३९ वर्षीय पुरूष, काटेवाडीतील १६ वर्षीय मुलगा, ३७ वर्षीय पुरूष, देऊळगाव रसाळ येथील ३० वर्षीय पुरूष यांचा समावेश आहे.
झारगडवाडी येथील २२ वर्षीय युवक, उंडवडी सुपे येथील ४२ वर्षीय पुरूष, रुई येथील ४४ वर्षीय पुरूष, मळद येथील ३२ वर्षीय पुरूष, ३६ वर्षीय पुरूष, सोनगाव येथील ५४ वर्षीय पुरूष, ३३ वर्षीय पुरूष, आरमा अपार्टमेंट बारामतीतील १७ वर्षीय मुलगा,कन्हेरी येथील ३४ वर्षीय पुरूष, रुई येथील ३५ वर्षीय महिला व आंबी येथील ४६ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेतील एंटीजेन तपासणीत भिकोबानगर येथील ४१ वर्षीय महिला, अंजनगाव येथील ४४ वर्षीय पुरूष, वडगाव निंबाळकर येथील ७३ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
इंदापूर तालुक्यातील दोन जणांचा समावेश
बारामतीतील तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये इंदापूर तालुक्यातील सणसर येथील इरिगेशन बंगल्यातील ३७ वर्षीय पुरूष, बोरी येथील ५५ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
अशी वैद्यकीय तालुका अधिकारी डाॅ मनोज खोमणे यांनी दिली.