कोरोंना विशेष

लाॅकडाऊन च्या ६ व्या दिवशी अखेर थोडा दिलासा…आज ८१ जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह.

एकुण रुग्ण संख्या 1970 झाली आहे.

लाॅकडाऊन च्या ६ व्या दिवशी अखेर थोडा दिलासा…आज ८१ जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह.

एकुण रुग्ण संख्या 1970 झाली आहे.

बारामती वार्तापत्र 

दिनांक 10/09/20 चे प्रतीक्षेत असलेले 119 नमुने त्यापैकी 13 पॉझिटिव्ह ,कालचे (11/09/20) एकूण rt-pcr नमुने 241. एकूण पॉझिटिव्ह- 21. प्रतीक्षेत 56. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02. कालचे एकूण एंटीजन 145. एकूण पॉझिटिव्ह-47 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 13+ 21 + 47 =81. शहर- 39 ग्रामीण- 42 एकूण रूग्णसंख्या-1970 एकूण बरे झालेले रुग्ण- 847. एकूण मृत्यू– 54.

बारामतीत परवा प्रलंबित राहिलेल्या नमुन्यांपैकी 14 जण कोरोनाबाधित आढळले असून यामध्ये बारामती शहरातील 50 वर्षीय महिला, सुभाष चौक येथील 38 वर्षे पुरुष, बारामती शहरातील 25 वर्षीय पुरुष, शिर्सुफळ येथील 33 वर्षीय पुरुष, सोमेश्वर नगर येथील 35 वर्षीय पुरूष, संघवी नगर येथील 24 वर्षीय महिला, सस्तेवाडी येथील 59 वर्षीय पुरुष, वंजारवाडी येथील 56 वर्षीय पुरुष, माळेगाव येथील 39 वर्षीय पुरुष, जळोची येथील 16 वर्षीय मुलगी, डोर्लेवाडी येथील 70 वर्षीय पुरुष, पाटस रोड येथील 48 वर्षे पुरुष रुग्णाचा समावेश आहे.

बारामती मध्ये काल झालेल्या शासकीय तपासणी मध्ये वडगाव निंबाळकर येथील 50 वर्षीय महिला, निरावागज येथील 60 वर्षीय महिला, कटफळ येथील 26 वर्षीय पुरुष, सस्तेवाडी येथील 42 वर्षीय महिला, अंजनगाव येथील 54 वर्षीय महिला रूग्णाचा समावेश आहे.

वडगाव निंबाळकर येथील साठ वर्षे पुरुष, 18 वर्षीय मुलगी, वीस वर्षीय मुलगी, कांबळेश्वर येथील 77 वर्षीय महिला, निरावागज येथील 52 वर्षीय पुरुष, 51 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरुष, पवारवाडी येथील 85 वर्षीय पुरुष, सोरटेवाडी येथील 34 वर्षीय महिला, कोऱ्हाळे येथील 18 वर्षीय पुरुष, देसाई इस्टेट येथील 63 वर्षीय महिला, तरडोली येथील 72 वर्षीय पुरुष, अंजनगाव येथील 65 वर्षीय महिला, बारामती शहरातील 14 वर्षीय मुलगा, बुरुड गल्ली येथील 60 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

शासकीय एंटीजन तपासणीत सोनगाव येथील 26 वर्षीय महिला, निरावागज घाडगेवाडी येथील 65 वर्षे पुरुष, बारामती शहरातील 40 वर्षीय पुरुष, खंडोबा शनगर येथील 85 वर्षीय महिला, संभाजीनगर येथील 42 वर्षीय महिला, चौधर वस्ती येथील 24 वर्षीय युवक, भिगवण रोड येथील 46 वर्षीय पुरुष, तांबेनगर येथील 25 वर्षीय युवक, वंजारवाडी येथील 33 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.

अशी वैद्यकीय तालुका अधिकारी डाॅ मनोज खोमणे यांनी दिली. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button