
लीनेस ग्रुप च्या वतीने वन्यजिवासाठी पाणी पुरवठा
उन्हाळा आणि पाण्याची गरज
बारामती वार्तापत्र
उन्हाळ्यामध्ये वन्य जिवा साठी पाण्याचे टँकर द्वारे पाणी तांदुळवाडी येथील वनविभागाच्या पाणवठ्यात सोडण्यात आले.
(मंगळवार १५ एप्रिल) या प्रसंगी लीनेस ग्रुप अध्यक्ष उज्वला शिंदे, खजिनदार मनीषा खेडेकर,धनश्री गांधी, कीर्ती पहाडे, स्वाती ढवान विना यादव ,वैशाली वागजकर, योगिता पाटील, उल्का जाचक, सीमा चव्हाण ,अंजली संगई, साधना जाचक, रिनल शहा, सुवर्णा मोरे विजया कदम, निशा चाचक, स्वाती गांधी, माधवी दोशी व वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती अश्विनी शिंदे, वनरक्षक बाळासाहेब गोलांडे, वनपाल संतोष उंडे आदीं उपस्तीत होते.
वनरक्षक बाळासाहेब गोलांडे यांनी वन्यजीव व उन्हाळा आणि पाण्याची गरज आणि वणवे पेटू नये या साठी घ्यावयाची खबरदारी या बदल माहिती दिली .आभार मनीषा खेडेकर यांनी मानले.