बारामतीची रुग्संख्या होतेय कमी. काल घेतलेल्या सर्व प्रकारच्या नमुन्यांपैकी एकुण २१ जण पाॅझिटीव्ह. शहर: ११, ग्रामिण: १०
दुकानांची वेळ वाढणार ?

बारामतीची रुग्संख्या होतेय कमी. काल घेतलेल्या सर्व प्रकारच्या नमुन्यांपैकी एकुण २१ जण पाॅझिटीव्ह. शहर: ११, ग्रामिण: १०
दुकानांची वेळ वाढणार???
बारामती वार्तापत्र
कालचे शासकीय (१०\१०\२०२०) एकूण rt-pcr नमुने ९८. एकूण पॉझिटिव्ह- ०५. प्रतीक्षेत ०. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -०. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -०८ त्यापैकी पॉझिटिव्ह -०३ कालचे एकूण एंटीजन 59. एकूण पॉझिटिव्ह-१३ . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ०५+०३+१३=२१. शहर-११ . ग्रामीण- १०. एकूण रूग्णसंख्या-३६९५ एकूण बरे झालेले रुग्ण-३१८८ एकूण मृत्यू– १०१.
बारामतीतील शासकीय आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये बारामतीतील ७४ वर्षीय महिला, निरावागज येथील ६० वर्षीय पुरुष, प्रबुद्ध नगर येथील ३० वर्षीय पुरुष, पणदरे येथील ७५ वर्षीय महिला, माळेगाव बुद्रुक येथील ६९ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीत मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या कोरोना नमुन्यात आनंदनगर भिगवण रोड येथील ६८ वर्षीय महिला, गुणवडी रोड अंनाई बंगला येथील ७४ वर्षीय पुरुष, ६४ वर्षीय महिला, ३४ वर्षीय पुरुष, एमआयडीसी येथील ५९ वर्षीय महिला, २४ वर्षीय महिला, वडगाव निंबाळकर येथील तीस वर्षीय पुरुष, लाटे माळवाडी येथील ५५ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीतील शासकीय रॅपिड तपासणीत कुरवली येथील ३४ वर्षीय पुरुष बयाजी नगर येथील ४० वर्षीय महिला निरगुडे येथील ५५ वर्षीय महिला गुणवडी येथील २२ वर्षीय महिला तांबे नगर येथील ४९ वर्षीय पुरुष काराटी येथील ७६ वर्षीय पुरुष कांचन नगर येथील ५२ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.