स्थानिक

विद्या कॉर्नर सोसायटी च्या अध्यक्षपदी नितीन डोईफोडे

बिनविरोध निवड करण्यात आली.

विद्या कॉर्नर सोसायटी च्या अध्यक्षपदी नितीन डोईफोडे

बिनविरोध निवड करण्यात आली.

बारामती वार्तापत्र

बारामती एमआयडीसी परिसरातील विद्या कॉर्नर सुपर मार्केट को ऑप. हाऊसिंग सोसायटी लिमिटेड च्या अध्यक्ष पदी नितीन डोईफोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली वार्षिक सर्व साधारण सभा शनिवार 12 मार्च रोजी संपन्न झाली.

या मध्ये 1 एप्रिल 2022 पासून पुढील निवडी पर्यंत कार्यकरणी जाहीर करण्यात आली. मुख्य मार्गदर्शक : पोपटलाल ओसवाल, अध्यक्ष नितीन डोईफोडे,उपाध्यक्ष विपुल पाटील,कार्यध्यक्ष भारत मोकाशी,सचिव बाळासाहेब कारंडे,सहसचिव जनार्दन चिकणे,खजिनदार सुहास खाडे सह खजिनदार अभिजीत वाबळे व सदस्य संतोष सावंत,अशोक इंगळे संदेश गवळी,वैभव अन्नदाते सौ शिवलीला रेड्डी
यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सह्यादी ऍग्रो,कारवार एव्हिएशन, आय सी आय सी बँक डॉ सुनील शहा क्लीनिक,आदी नामवंत कंपन्या व इतर छोटे मोठे उद्योजक,व्यवसाईक याना उत्तम सेवा देत असताना गुणवत्ता व दर्जा देऊ व आपत्कालीन परिस्थिती मध्ये सोसायटी मध्ये पाणी आत मध्ये आल्यास त्यावर उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करू असे निवडी नंतर नितीन डोईफोडे यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button