स्थानिक

विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालय बारामती येथील यांत्रिकी (मेकॅनिकल) अभियांत्रिकी विभागाच्या माजी विद्यार्थ्याची केंद्रीय लोकसेवा आयोगात निवड

विशेष कौतुक

विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालय बारामती येथील यांत्रिकी (मेकॅनिकल) अभियांत्रिकी विभागाच्या माजी विद्यार्थ्याची केंद्रीय लोकसेवा आयोगात निवड

विशेष कौतुक

बारामती वार्तापत्र

विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालय बारामती येथील यांत्रिकी (मेकॅनिकल) अभियांत्रिकी विभागाचा सन २०१७ बॅचमधील माजी विद्यार्थी  श्री. सोहम मांडरे याची  केंद्रीय लोकसेवा आयोगाने २०२२ मध्ये घेतलेल्या परीक्षेमध्ये संपूर्ण देशातून २६७ क्रमांकाने तो उत्तीर्ण झाला आहे.  

यासाठी तिला महाविद्यालयाचे प्राचार्य राबिचकर व महाविद्यालयाचा यांत्रिकी (मेकॅनिकल) अभियांत्रिकी विभाग यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभलेतिच्या या निवडीबद्दल संस्थेच्या विश्वस्त सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष श्री. अशोक प्रभुणे, सचिव निलीमाताई गुजर, खजिनदार श्री. युगेंद्र पवार, विश्वस्त डॉ. राजीव शहा, श्री, मंदार सिकची, श्री. किरण गुजर, रजिस्टार श्री. श्रीश कंभोज या सर्वांनी तिचे विशेष कौतुक केले व तिच्या पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

Related Articles

Back to top button