शैक्षणिक

विद्या प्रतिष्ठानच्या दोन विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालय येथे निवड..

विद्या प्रतिष्ठानच्या दोन विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालय येथे निवड..

बारामती वार्तापत्र

विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळेतील चि.सर्वेश पद्माकर धर्माधिकारी व चि.आदित्य लहू मुंडे या दोन विद्यार्थ्यांची केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी ग्रामीण भागातून निवड झाली आहे.

सदर परीक्षा ही जानेवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आली होती.या दोघांचे इ 6 वी पासूनचे पुढील शिक्षण हे केंद्रसंचालित जवाहर नवोदय विद्यालय येथे निःशुल्क होणार आहे.

या दोघांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्या दोघांचे तसेच मार्गदर्शक शिक्षक श्री.सचिन चव्हाण सर , सौ.मलगुंडे मॅडम व इतर शिक्षकांचे संस्थेचे पदाधिकारी,शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रकाश यादव सर, उपमुख्याध्यापक श्री.कोरे पी एम पर्येक्षक श्री. रकटे सर , श्री गोसावी सर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!