बारामतीमध्ये काल २१ जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या ३९६७ वर गेली आहे.

बारामतीमध्ये काल २१ जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या ३९६७ वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
कालचे शासकीय (२१\१०\२०२०) एकूण rt-pcr नमुने ९५. एकूण पॉझिटिव्ह-०९ . प्रतीक्षेत ०. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -०१. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रथयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -०२ त्यापैकी पॉझिटिव्ह -०१. कालचे एकूण एंटीजन ६६ . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-११ . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ०९+०१+११=२१. शहर-०७ . ग्रामीण- १४. एकूण रूग्णसंख्या-३९६७ एकूण बरे झालेले रुग्ण- ३७५६ एकूण मृत्यू– १०८.
बारामतीतील आरटीपीसीआर तपासणीत आढळून आलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये शिरवली येथील ३६ वर्षीय पुरूष, वडगाव निंबाळकर येथील ५५ वर्षीय महिला, सांगवी येथील ५४ वर्षीय पुरूष, १७ वर्षीय युवक, सांगवी येथील ६४ वर्षीय पुरूष, २६ वर्षीय पुरूष, ३२ वर्षीय पुरूष, वाणेवाडी येथील १८ वर्षीय युवक, ५० वर्षीय पुरूष, ४५ वर्षीय महिला रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
बारामतीतील शासकीय रॅपीड अॅंटिजेन तपासणीत तांदूळवाडी येथील ६५ वर्षीय पुरूष, मेडद येथील ४८ वर्षीय पुरूष, सूर्यनगरीतील ७२ वर्षीय महिला, एमआयडीसीतील २० वर्षीय पुरूष, प्रगतीनगर येथील २२ वर्षीय पुरूष, संभाजीनगर येथील २० वर्षीय पुरूष, मेखळी येथील २१ वर्षीय पुरूष रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
बारामतीतील मंगल लॅबोरेटरी येथे काल तपासलेल्या रॅपीड अॅंटिजेन तपासणीत सुपे येथील १८ वर्षीय युवती, मळद येथील ५५ वर्षीय पुरूष, शेटफळगढे येथील ६५ वर्षीय पुरूष रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.