कोरोंना विशेष
शासनाचे अनुदान मिळवण्यासाठी पोस्ट खात्यात गर्दी.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतेही अनुदान नाही अफवावर विश्वास ठेऊ नका : अमेय निमसुडकर.
शासनाचे अनुदान मिळवण्यासाठी पोस्ट खात्यात गर्दी.
बारामती वार्ताहर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारामती आमराई विभागातील पोस्ट खात्यात खाते उघडल्यास शासनाचे अनुदान प्राप्त होत आहे या अफवेमुळे पोस्ट खात्यात प्रचंड गर्दी होत असून गर्दी मुळे सोशल डिस्टनिग पाळले जात नाही. त्यामुळे पोस्ट प्रशासन हतबल होत आहे पोलीस बंदोवस्त मागविला असता त्यांनाही गर्दी आटोक्यात आणनेसाठी प्रत्यन करावे लागत आहे.“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र किंवा राज्य शासनाचे कोणतेही अनुदान प्राप्त झाले नाही मात्र जनधन योजना आदी चे अनुदान त्या त्या वेळी दिले आहे नियमित विविध खाती त्यांचा भरणा विविध योजना त्यांचा भरणा व इतर व्यवहार चालू आहेत कोणत्याही अफवावर नागरिकांनी विश्वास ठरू नये आपले नियमित पोस्ट खात्याती…