स्थानिक
शाहू हायस्कूल मध्ये पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
सर्व शिक्षक बंधू भगिनी यावेळी उपस्थित होते.
शाहू हायस्कूल मध्ये पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
सर्व शिक्षक बंधू भगिनी यावेळी उपस्थित होते.
बारामती वार्तापत्र
श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज बारामती येथे आज दिनांक नऊ मे रोजी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यालयाचे पर्यवेक्षक माननीय श्री ए एस साळुंके सर यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनी पद्मभूषण डाॅ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यास उपस्थित होते.