शिवसेनेच्या वतीने बारामती तालुक्यात अतिवृष्टी ची पाहणीखासदार श्रीरंग बारणे व शिष्टमंडळ ची पाहणी
पावसाळ्यात यापुढे असे प्रकार घडणार नाही यासाठी जिल्हाधिकारी तहसीलदार यांना योग्य त्या सूचना देण्यात येणार आहेत.
शिवसेनेच्या वतीने बारामती तालुक्यात अतिवृष्टी ची पाहणीखासदार श्रीरंग बारणे व शिष्टमंडळ ची पाहणी
पावसाळ्यात यापुढे असे प्रकार घडणार नाही यासाठी जिल्हाधिकारी तहसीलदार यांना योग्य त्या सूचना देण्यात येणार आहेत.
बारामती:वार्तापत्र
अतिवृष्टीमुळे बाधित कुटुंबियांना तसेच शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी प्रत्यक्ष पाहणी दौरा
विविध भागात आयोजित केला आहे असे स्पष्टीकरण खासदार श्रीरंग बारणे यांनी केली.
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे अतिवृष्टीने बाधित झालेल्या कुटुंबाला नुकतीच शिवसेना नेत्यांनी भेट दिली यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगीतले यावेळी शिवसेना नेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील विभागीय समन्वयक रविंद्रजी मिर्लेकर, जिल्हाप्रमुख अॅड. राजेंद्र काळे, लोकसभा संपर्कप्रमुख सत्यवान उभे, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब शिंदे, विधानसभा क्षेत्र प्रमुख निलेश मदनेवडगावशाखाप्रमुख नितीन गायकवाड काँग्रेसचे बारामती तालुका अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर दत्तात्रयखोमणे गणेश पाटोळे कल्याण जाधव पप्पू माने सुदाम गायकवाड निखिल देवकाते मंगेश खताळ बंटी गायकवाड सुभाष वाघ खताळ विजय हिरवे उपस्थित होते येथील रमाई माता नगर भागातील नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरले होते याबाबत शिवसेना नेत्यांनी रहिवाशांची चर्चा केली गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात आले.
यापूर्वी आलेले पाणी आणि आत्ता काय उपाययोजना करता येतील याबाबत स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांच्याशी नेत्यांनी चर्चा चर्चा केली येथील रहिवाशांच्यामागणीनुसार काम करण्याचा प्रयत्न राहील जिल्हाधिकारी यांना तसे आदेश देऊ ओढा खोलीकरन, रूंदीकरन, इत्यादी कामे हाती घेण्याचा प्रयत्न आहे. ओळ्यातील प्रवाही मार्गात मार्गात अतिक्रमण झाल्यामुळे पाणी विस्तारले आणि लोकांच्या घरात गेले यापुढे असे होणार नाही यासाठी शासकीय पातळीवरूनयोग्य ते उपाय योजना केल्या जातील तसा आहवाल मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवू. ओढा पात्रालगतशेती शेती काढून विनाकारण खर्च करू नये निसर्गाने आपली हद्द आता दाखवून दिली आहे.
स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांचा आग्रह होता नुकसान झाले आहे याची पाहणी व्हावी यासाठी दौरा आयोजित केला आहे. पावसाळ्यात यापुढे असे प्रकार घडणार नाही यासाठी जिल्हाधिकारी तहसीलदार यांना योग्य त्या सूचना देण्यात येणार आहेत.