इंदापूर तालुक्यात आज दिवसभरात ३२ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह
इंदापूरात झालेल्या आजच्या तपासणीदरम्यान व बारामतीतील तपासणीतून हे कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

इंदापूर तालुक्यात आज दिवसभरात ३२ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह
इंदापूरात झालेल्या आजच्या तपासणीदरम्यान व बारामतीतील तपासणीतून हे कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
बारामती वार्तापत्र
यामध्ये निंबोडी येथील ३० वर्षीय पुरूष, ६० वर्षीय पुरूष, सणसर येथील ४५ वर्षीय पुरूष, अशोकनगर येथील ६४ वर्षीय महिला रुग्णांचा समावेश आहे.
वालचंदनगर येथील ३५ वर्षीय पुरूष, २८ वर्षीय पुरूष, रत्नपुरी येथील ४० वर्षीय पुरूष, उदमाईवाडी येथील ५५ वर्षीय महिला, ३० वर्षीय महिला, पळसदेव येथील ३० व्रषीय पुरूष, भांडगाव येथील ६० वर्षीय पुरूष रुग्णाचा यामध्ये समावेश आहे.
कळस येथील ४० वर्षीय पुरूष, कळंब येथील ३८ वर्षीय महिला, पडस्थळ येथील ६० वर्षीय महिला, खोरोची येथील १८ वर्षीय युवक, ४५ वर्षीय पुरूष, इंदापूर शहरातील ६० वर्षीय पुरूष, ३१ वर्षीय पुरूष, ओझरे येथील ५० वर्षीय महिला, २० वर्षीय महिला, ७ वर्षीय मुलाचा यामध्ये समावेश आहे.
भरणेवाडी येथील ३२ वर्षीय महिला, ५५ वर्षीय पुरूष, १४ वर्षीय मुलगी, ८ वर्षीय मुलगी, उध्दट येथील २० वर्षीय युवक, बिल्ट कॉलनी येथील २२ वर्षीय महिला, ५१ वर्षीय महिला, २४ वर्षीय महिला, तक्रारवाडी येथील ५० वर्षीय पुरूष, ३३ वर्षीय महिलेचा समावेश आहे