स्थानिक

श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटरला कर्जत जामखेड चे आमदार .रोहित दादा पवार यांची सदिच्छा भेट

पेशंटला भेटून त्यांची आरोग्याची विचारपूस रोहितदादा पवार यांनी केली.

श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटरला कर्जत जामखेड चे आमदार .रोहित दादा पवार यांची सदिच्छा भेट

पेशंटला भेटून त्यांची आरोग्याची विचारपूस रोहितदादा पवार यांनी केली.

बारामती वार्तापत्र

श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटर याठिकाणी कर्जत जामखेड चे लोकप्रिय आमदार माननीय रोहित दादा पवार यांची सदिच्छा भेट त्याचबरोबर लॅप्रोस्कोपी या अत्याधुनिक सुविधेचे उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला. लॅप्रोस्कोपी चे उद्घाटन बरोबरच बारामती आयसीयू प्रायव्हेट लिमिटेड या आयसीयू ची पाहणी देखील केली.

पश्चिम महाराष्ट्र मध्ये प्रथमच श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटर याठिकाणी उपलब्ध असणारी RI Witness System याची देखील माहिती माननीय रोहित दादा पवार यांनी घेतली.

श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटर येथील लॅप्रोस्कोपीचे उद्घाटनासाठी उपस्थित डॉ. अशिष जळक डॉ.प्रियंका जळक त्यांचे मोठे बंधू डॉ. शशांक जळक त्यांच्या पत्नी डॉ. कोयल जळक त्यांचे वडील काशिनाथ जळक त्याचबरोबर हॉस्पिटल मधील सर्व स्टाफ उपस्थित होता या भेटीदरम्यान आपल्या मतदार संघातील ॲडमिट असलेल्या पेशंटला भेटून त्यांची आरोग्याची विचारपूस रोहितदादा पवार यांनी केली.

Back to top button