सभ्यता,सुसंस्कृतपणा आणि नियमांची काळजी घेणं महत्वाचं : बारामती क्लबच्या सदस्यांशी शरद पवारांनी साधला संवाद
कोरोनात दोन वर्षे वाया गेली. सगळेच धंदे थंडावले होते.

बारामती वार्तापत्र
बारामती क्लबच्या वार्षिक सभेचे आयोजन शरद पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी शरद पवार यांनी क्लबमधील सदस्यांशी संवाद साधला सभ्यता, सुसंस्कृतपणा आणि नियमांची काळजी घेतली पाहिजे. मी महाराष्ट्रातल्या चांगल्या क्लबचा अध्यक्ष आहे.

त्या ठिकाणी चांगली सेवा मिळण्याची खात्री असली पाहिजे. कोरोनात दोन वर्षे वाया गेली. सगळेच धंदे थंडावले होते. क्लबच्या सदस्यांचा चेहऱ्यावर समाधान दिसलं पाहिजे. यासाठी अधिकच्या सुविधा द्याव्यात, असे शरद पवार म्हणाले.