सम्राट मौर्य सेना तालुकाध्यक्षपदी सतीश तरंगे तर युवक अध्यक्षपदी प्रदीप मारकड यांची नियुक्ती.
पुणे जिल्हाध्यक्ष राम शिंदे यांनी केली निवड.
सम्राट मौर्य सेना तालुकाध्यक्षपदी सतीश तरंगे तर युवक अध्यक्षपदी प्रदीप मारकड यांची नियुक्ती.
पुणे जिल्हाध्यक्ष राम शिंदे यांनी केली निवड.
इंदापूर:-प्रतिनिधी
सम्राट मौर्य सेना महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष अर्जुन दादा सलगर,महाराष्ट्राचे प्रवक्ते गौतम पिसे,महाराष्ट्र प्रदेश सचिव सचिन मलगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष राम शिंदे यांनी सम्राट मौर्य सेना इंदापूर तालुकाध्यक्षपदी सतीश तरंगे यांची तर इंदापूर तालुका युवक अध्यक्षपदी प्रदीप मारकड यांची निवड केली.
सम्राट मौर्य सेनेच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांचे संघटन करून त्यांचे प्रश्न सातत्याने सोडवून समाज्याच्या सर्वांगीण विकासाकरिता प्रयत्न पाहता नियुक्ती करण्यात येत असल्याचे दिलेल्या नियुक्ती पत्रात नमूद केले आहे.तसेच दिलेल्या पदाचा जबाबदारी ने सर्व समाजाच्या प्रती आस्था ठेवून समाजउपयोगी कार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी बैठकीस ऋतुराज तरंगे, रामभाऊ मारकड, लखन पवार, रामभाऊ घोडके, तुषार मारकड,संतोष घोडके,तात्याराम मारकड,हर्षद रूपनवर,सुनील चव्हाण, गणेश मिसाळ हे उपस्थित होते.