सातच्या आत घरात चा ईफेक्ट… आकडा घसरला. काल बारामतीत एकुण कोरोना बाधीत ९६, तर दोघांना देवाज्ञा.
बारामतीतील आज पर्यंत चे एकूण रुग्ण संख्या 8899

सातच्या आत घरात चा ईफेक्ट… आकडा घसरला. काल बारामतीत एकुण कोरोना बाधीत ९६, तर दोघांना देवाज्ञा.
बारामतीतील आज पर्यंत चे एकूण रुग्ण संख्या 8899
बारामती वार्तापत्र
बारामतीत आज कोरोना पॉझीटीव्ह रूग्णां ची एकूण रुग्ण संख्या 42 झाली आहे.
शासकीय rt-pcr 611 नमुन्यामधून 50 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत.
तर तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेल्या एकूण 59 rt-pcr रुग्णांपैकी 25 रुग्ण पॉझिटिव्ह आले. एंटीजन च्या 47 नमुन्यांपैकी पॉझिटिव्ह 21 रुग्ण आहेत.
शहरातील 50 तर ग्रामीण भागातील 35 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत.
बारामतीत काल झालेल्या शासकीय प्रयोगशाळेत आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये कोकरे वाडा पणदरे येथील 40 वर्षीय महिला, 75 वर्षीय पुरुष, साबळेवाडी शिर्सुफळ 30 वर्षीय पुरुष, कुंभार गल्ली शिर्सुफळ येथील 30 वर्षीय महिला, 14 वर्षीय मुलगा, सदानंद जालीदर मळा येथील 57 वर्षीय पुरुष, शेळके वस्ती तांदूळवाडी येथील 27 वर्षीय पुरुष, अशोकनगर भारत बेकरी शेजारी येथील 71 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
पारवडी येथील 24 वर्षीय पुरुष, वाडकर कॉलनी तांदूळवाडी येथील 5 वर्षीय मुलगी, मोतीबाग मारुती मंदिराशेजारी 35 वर्षीय पुरुष, पाहुणेवाडी फलटण रोड येथील 36 वर्षे पुरुष, विवेकानंदनगर येथील 14 वर्षीय मुलगी, कांबळेश्वर येथील जुन्या टाकी शेजारी 32 वर्षीय पुरुष, अंबाबाई मंदिर शेजारी 25 वर्षीय महिला, अमरदीप हॉटेल पाठीमागे 40 वर्षीय पुरुष, सातव चौक तांदूळवाडी येथील 22 वर्षीय पुरुष, गणपती मंदिराशेजारी 28 वर्षीय महिला, बाबुर्डी गावठाण येथील जुन्या पाण्याच्या टाकी मागे 70 वर्षीय पुरुष, 70 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
16 वर्षीय मुलगा, धुमाळवाडी पणदरे येथील 26 वर्षीय पुरुष, विश्वनाथ अपार्टमेंट येथील 45 वर्षीय महिला, निंबाळकर वस्ती सोनगाव येथील 20 वर्षीय पुरुष, शेफाली गार्डन भिगवण रोड येथील 21 वर्षीय पुरुष, कोष्टी गल्ली कचरी रोड येथील 28 वर्षीय पुरुष, गल्ली येथील 36 वर्षीय पुरुष, श्रीराम नगर कसबा येथील 55 वर्षीय महिला, जळोची येथील 53 वर्षीय महिला, यामाहा शोरूम पाठीमागे 21 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
खत्री इस्टेट विद्या हाईट येथील 50 वर्षीय महिला, कचेरी रोड गुजर कॉम्प्लेक्स येथील त्रेपन्न वर्षीय पुरुष, विवेकानंदनगर कोणार्क पार्क येथील 21 वर्षीय पुरुष, जामदार रोड रणदिवे वस्ती येथील 43 वर्षीय पुरुष, सांगवी येथील 32 वर्षीय पुरुष, विश्वासनगर येथील 36 वर्षीय पुरुष, तांदुळवाडी 20 दुर्गा थिएटर समोर 40 वर्षीय पुरुष, आंबी येथील 70 वर्षीय पुरुष, सिकंदर नगर कसबा येथील 25 वर्षीय महिला, तांदुळवाडी रोड शिवनगर येथील 60 वर्षीय पुरुष, खंडोबानगर दत्त मंदिराशेजारी 23 वर्षीय पुरुष, सातव वस्ती माळेगाव रोड येथील 62 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
चिंचबन पणदरे येथील 29 वर्षीय पुरुष, फरशीचा वाडा निंबुत येथील 52 वर्षीय महिला, 32 वर्षीय महिला, 11 वर्षीय मुलगी, घाडगे वस्ती भय्याजी नगर येथील 28 वर्षीय पुरुष, मोतीबाग इंदापूर रोड येथील 24 वर्षीय पुरुष, संघ शेती शेजारी खांडज येथील 26 वर्षीय पुरुष, फरशीचा वाडा निंबुत येथील 23 वर्षीय पुरुष, सुभाष चौक येथील 29 वर्षीय पुरुष, तांबे नगर येथील 36 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
बारामतीत काल झालेल्या खाजगी प्रयोगशाळेत मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये टीसी कॉलेज रोड आनंदनगर येथील 50 वर्षीय महिला, 55 वर्षे पुरुष, देसाई इस्टेट येथील 52 वर्षे पुरुष, भिगवण रोड येथील 53 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
बारामतीत काल झालेल्या खाजगी प्रयोगशाळेतपवार लॅबोरेटरी येथे तपासलेल्या विविध नमुन्यामध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये विश्व विश्वास नगर येथील 30 वर्षीय महिला म्हाडा कॉलनी येथील 57 वर्षीय पुरुष भिगवन रोड येथील 65 वर्षीय महिला गोदावरी नगर येथील 29 वर्षे पुरुष दादा पाटील नगर येथील 44 वर्षीय पुरुष मोरगाव येथील 50 वर्षीय पुरुष वडगाव काटेवाडी येथील 33 वर्षीय महिला माळेगाव येथील 32 वर्षीय पुरुष पन्नास वर्षे पुरुष.
बारामतीतील आज पर्यंत चे एकूण रुग्ण संख्या 8899 आहे तर बरे झालेले रुग्ण 7540 व एकूण मृत्यु 155 इतकी संख्या आहे.
नागरिकांनी अजूनही काळजी घेण्याची आवश्यकता आहे .
तुम्ही घरी रहा, सुरक्षित रहा घाबरू नका ,काळजी घ्या तोंडाला मास्क लावा , सॅनिटायझर चा वापर करा.अनावश्यक गर्दी टाळा